free laptop for students online registration वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकार देत आहे मोफत लॅपटॉप, गरजू विद्यार्थ्यांना मोदी सरकारच्या वतीने 2024 मध्ये कुठल्याही एका महिन्यात गरजू विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहे. ऑल इंडिया अकाउंट कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन च्या वतीने या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
free laptop for students online registration
तर वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचा लाभ कोणाला घेता येईल ? योजनेसाठी पात्रतेच्या अटी, योजनेचा मुख्य हेतू, वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे? आणि योजनेचा लाभ कश्याप्रकारे मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती.
👉 वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी महाविद्यालयात बारावी शिकत असलेले विद्यार्थी त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल आणि ते महाविद्यालय अभ्यास करण्यासाठी स्वतः खिशातून जर पैसे खर्च करून लॅपटॉप घेऊ शकत नसतील त्यांसाठी ही योजना आहे. अशा गरजू विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने महाविद्यालयीन उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने मोफत लॅपटॉप देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ कोणाला घेता येईल
- या योजनेचा लाभ हा फक्त महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या परंतु घरची आर्थिक परिस्थिती मुळे स्वतःचा लॅपटॉप विकत घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
- उच्च शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग, अपंग, विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य योजने अंतर्गत देण्यात येणार आहे.
- या योजने अंतर्गत 12 वी नंतर उच्च शिक्षण घेत असलेल्या मेडिकल / इंजिनिअरिंग करत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा घेता येणार आहे. free laptop for students online registration
- गरजू विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन कडून एक यादी तयार करण्यात येणार आहे.
- या यादीत सर्व गरजू विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात येईल जे घरच्या परिस्थिती मुळे शिक्षणासाठी स्वतःचा लॅपटॉप विकत घेऊ शकत नाही.
- प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाचे आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी (ए आय सी टी ई) मार्फत विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न जाणून घेण्यात येईल.
SBI वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे? SBI वैयक्तिक कर्ज व्याज दर
योजनेसाठी पात्रतेच्या अटी – free laptop for students online registration
- 1) – अर्जदार विद्यार्थी हे भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- 2) – अर्जदार विद्यार्थी हा मॅनेजमेंट किंव्हा टेकनिकल कोर्स करत असावा,
- 3) – अर्जदार एखाद्या तांत्रिक शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असला पाहिजे.
- 4) – अर्जदारच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असली पाहिजे
- 5) – अर्जदार विद्यार्थी हा 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे
- 6) – अर्जदार विद्यार्थ्यांच्या घरातील कोणीही व्यक्ती इन्कम टॅक्स पे करणार नसला पाहिजे
वन स्टुडन्ट वन लॅपटॉप योजनेचा हेतू
- देशातील गरीब विद्यार्थ्याला डिजिटल शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे free laptop for students online registration
- देशातील आर्थिक परिस्थिती दुर्बल असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे.
👉 ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
लागणारी आवश्यक कागदपत्रे free laptop for students online registration
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक योग्यता कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज चे दोन फोटो
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
योजनेचा लाभ कसा मिळेल ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना (एआयसीटीई) च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर दिलेल्या वन स्टुडन्ट वन लॅपटॉप पर्यावर क्लिक करावे.
नंतर दिलेला अर्ज भरून तो सबमिट करावा
भरलेल्या अर्जाची एक हार्ड कॉपी स्वतःकडे ठेवावी free laptop for students online registration
अर्ज करण्या आधी वेबसाईट चेक करून घ्या की ओरिजनल वेबसाईट आहे भारत सरकारची का कुठली फसवी वेबसाईट आहे.