WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

home loan lead provider पंडित दीनदयाळ उपाध्याय योजने अंतर्गत 2024 मध्ये घरकुल जागेसाठी प्रत्येकाला एक लाख रुपये फ्री दिले जाणार आहे. यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकणार आहे, घरकुल साठी 1 लाख 20 हजार रुपयांचा बजेट आणि जागेसाठी एक लाख रुपयांचा अनुदान म्हणजे 2 लाख 30 हजार रुपये तुम्हाला शंभर टक्के फ्री मध्ये दिल्या जाणार आहे, या संदर्भातील माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेली आहे.

home loan lead provider

👉 येथे क्लिक करून घ्या योजनेचा लाभ 👈

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान

👉 जागा खरेदी प्रक्रीया 👈

home loan lead provider

घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज

खालील प्रमाणे मिळणार हे अनुदान home loan lead provider

home loan lead provider

📑 Gharkul Yojana यादी पाहण्यासाठी लिंक

तथापि, या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन, राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे.

या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतू, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते.

राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्य:स्थितीत जागांच्या किंमती पाहता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान १ लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. home loan lead provider

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!