goa land records
buy land in goa जेव्हा एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असते त्यावेळेस खरेदी दस्ताच्या अगोदर साठेकर करून घेत असते साठेखतात खरेदीची रक्कम. पुनर्वसन परवानगी यांनी किंवा कलेक्टर साहेबांची परवानगी आणणे तसेच खरीदस्त कधी नोंदवायचे याबाबत वर्णन करीत असतत.
👉 साठेखत अनरजिस्टर असेल तर काय होईल ? 👈
अटी
- buy land in goa आता असं साठेखत कधी रजिस्टर केला जातो परंतु बऱ्याच वेळा रजिस्टर केला जात नाही.
- आता याबद्दल बरेचसे लोक येतात आणि विचारतात की आमच्याकडे अंडरजिस्टर साठेखत आहे.
- आणि जर एखादी पार्टी त्या साठेखता वरून खरेदीखत करून देत नसेल तर अंनरजिस्टर सठेखताच्या आधारावर कोर्टात दावा दाखल करू शकतातका?
- आता हे सगळ कॉमन झालेला आहे त्यामुळे योग्य प्रकारे समजून घेतली पाहिजे.
- कोणत्या प्रकरणास साठेखत रजिस्टर असावा आणि कोणत्या प्रकरणात ऑन रजिस्टर साठी खताच्या आधारे कोर्टातून दावा दाखल करून घेऊन खरीदस्त करून घेऊ शकतो.
- कायदा सरळ पाहिला तर भारतीय नोंदणी कायद्याची कलम 17 अन्वये कोणतीही इम्युएबल प्रॉपर्टी म्हणजेच अचल संपत्ती की जिचे मूल्य शंभर रुपयांपेक्षा जास्त असेल असे संपत्ती हस्तांतर करताना रजिस्टर करणे कायद्याने आवश्यक असते.
- म्हणजेच प्रॉपर्टी जेव्हा खरेदी विक्री करतात त्यावेळेस तो दस्त किंवा व्यवहार रजिस्टर केलेला असलाच पाहिजे.
- परंतु कोणताही कायदा त्या प्रदेशातील परिस्थिती आणि लोकांची मानसिकता लक्षात घेऊनच बनवला गेलेला असतो.
- त्याचप्रमाणे ज्या गोष्टीवर कायदा बनवला जातो त्या गोष्टीवर देशातील लोक व्यवहार कोणत्या प्रकारे करतात त्यावर देखील लक्ष ठेवले जाते.
- ज्यामुळे लोकांना त्या कायद्याचे संरक्षण मिळू शकेल.
- देशातील स्थिती पाहिली तर इथे विश्वासावर आधीच्या काळात व्यवहार व्हायचे म्हणजेच तोंडी व्यवहार असायचे.
- जसे हा इनाम घ्या सुभा किंवा एखादा परागाना दिला असा तोंडी व्यवहार असायचा.
- आता लोक लिहून घेतात पण रजिस्टर करत नाही आणि आता वाढत्या जमिनीच्या किमतीमुळे अशा अनरजिस्टर साठ्याच्या वरून खरेदी दस्त देखील करून देत नाही.
- यासाठी स्पेसिफिकली फॅक्टमध्ये स्पेसिक परफॉर्मरची तरतूद दिलेली आहे.
- तसेच करारनामा म्हणजे साठेखत करून कोणी खरेदी करून देत नसेल तर कोर्टातून तो खरेदस्त कसा करून घ्यायची त्याची लिंक खाली दिलेली आहे.
पक्षकार काय असतात buy land in goa
- कोणत्याही खरेदी विक्रीच्या व्यवहारात दोन पक्षकार असतात मालक आणि लिहून घेणारा असतो.
- जर साठे खत रजिस्टर असेल तर दोघांपैकी कोणीही व्यक्ती कोर्टात दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करू शकतो.
- साठेखताचे दोन प्रकारात वर्गीकरण कब्जाचे साठेखत की त्यामध्ये साठेखत केलेला तर असतोच आणि त्याच वेळेस त्यासाठी खतातूनच कब्जा खरेदी करणाऱ्या दिलेला असतो. buy land in goa
👉 संपूर्ण सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
साठे खत रजिस्टर असेल तर काय होईल
- बिना कब्जाचे साठेखत की ज्यामध्ये कब्जा हा खरेदी खताच्या वेळेस देण्याचा ठरलेला असतो.
- आता जर फक्त साठेखत झालेले आहे आणि प्रॉपर्टी चा कब्जा खरेदी घेणारच दिलेला नसेल तर साठेखतावरून खरेदीखत करणेसाठी कोर्टात दात मागणार असाल तर अशा वेळेस साठे खत रजिस्टर असणे गरजेचे नसते.
- म्हणजे जर साठेखतात कब्जा खरेदी घेणारच दिलेला नसेल स्पेसिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट साठी कोर्टात दावा दाखल करता येतो.
- जर साठे खतामध्ये प्रॉपर्टीचा कब्जा खरेदीदारच दिला असेल तर अशा वेळेस साठे खत रजिस्टर असणे गरजेचे असते. जर साठे खतामध्ये कब्जा दिलेला असेल आणि साठेखत रजिस्टर नसेल तर तो मला कोर्टात स्पेसफिक परफॉर्मन्स दावा दाखल करता येत नाही.
- बरेच लोक असाही विचार करत असाल की या भागात प्रॉपर्टीज फक्त साठेखत आणि कुलमुखत्यार पत्राच्या आधारे देखील विक्री केल्या जातात. buy land in goa
- अशा व्यक्तींचे किंवा अशा व्यवहारांची काय होईल की ज्यामध्ये खरेदी खताच्या नोंदणी शिवाय प्रॉपर्टी खरेदी घेतलेली आहे.
घरकुल जागेसाठी 1 लाख फ्री मिळणार
buy land in goa
- प्रॉपर्टी खरेदी करताना साठेखत आणि कुलमुखत्यार पत्राच्या आधारे प्रॉपर्टीचा ताबा घेतात तर याबाबतीत कायदा अगदी स्पष्ट आहे.
- अनुदानित दस्ताने संबंधित प्रॉपर्टीच्या टायटल हस्तांतर होऊ शकत नाही.
- ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्ट चे कलम 53 ए मध्ये तरतूद दिलेली आहे.
- एखादी व्यक्ती एखाद्या प्रॉपर्टीला ट्रान्सफर करण्यासाठी काही मोबदला स्वीकारून साठेखात करून घेतो आणि ताबा समोरील व्यक्तीस देतो.
- अशा वेळेस या विक्री करणाऱ्याला कोर्टात स्पेसफिक परफॉर्मन्स साठी दावा दाखल करता येत नाही.
- कारण ते साठे रजिस्टर नसते किंवा रजिस्टर नव्हते किंवा विक्री झालेली आहे तिचे नोंदणीकृत खरेदीखत झालेलेच नाही.
- आणि त्यामुळे प्रॉपर्टी विकली गेली नाही प्रॉपर्टी पुन्हा परत करा यासाठी कोर्टात दावा आणता येणार नाही.
- म्हणजेच ती प्रॉपर्टी विक्री करणारा व्यक्ती प्रॉपर्टीवर पुन्हा आपला हक्क सांगू शकणार नाही परत मागूही शकणार नाही.
- असे देखील म्हणू शकणार नाही की खरेदिदस्त करून दिलेले नाही.
- टायटलचे ट्रान्सफर झालेले नाही त्यामुळे प्रॉपर्टी पुन्हा मिळवून द्या परंतु त्याने साठे खताने अशी प्रॉपर्टी खरेदी घेतलेली आहे. buy land in goa
गांव की हर बेटी का होगा कल्याण, बिना रुकावट के मिलेंगे ₹5000, यहाँ से करें आवेदन