WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

chola finance home loan जर तुम्ही घर घ्यायच्या विचारात असाल आणि तेही कर्ज काढून म्हणजेच होम लोन घेऊन तर होम लोन संदर्भात तुम्हाला बेसिक पण महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. होम लोन ची माहिती जसे होम लोन किती प्रकारचे आहे, त्यातला नेमका फरक काय? कोणती बँक किती इंटरेस्ट रेट चार्ज करते, बँकेचा इंटरेस्ट रेट कशाच्या आधारावर ठरवला जातो, तो कसा कॅल्क्युलेट करायचा कमी व्याजदरावर होम लोन घ्यायची असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे इत्यादी पण बेसिकली आपण काय करतो माहिती आहे का?

जर होम लोनचे रिक्वायरमेंट असेल आता आपल्याला तर आपले उत्पन्न माहिती असतेच त्यामुळे आपण काय करतो एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या ओळखीमध्ये असणाऱ्या एखाद्या बँकेतील व्यक्तीचा नंबर काढतो त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करतो त्यांना आपले रिक्वायरमेंट सांगतो, त्यानंतर ती व्यक्ती तुमच्याकडे डॉक्युमेंट मागते तुम्ही डॉक्युमेंट पुरवतात काहीतरी कॅल्क्युलेशन करून ती व्यक्ती त्याच्या बँकेनुसार जे काही लोन बसू शकते किंवा लोन बसू शकणार नाही,

chola finance home loan

👉 होम लोन Apply करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

या सगळ्या गोष्टींची माहिती सांगतात आणि बऱ्याचदा ही व्यक्ती कॉन्टॅक्ट मधली असल्याकारणाने अनेक जण लोन घेण्यासाठी लगेच पुढे येतात परंतु त्या लोन व्यतिरिक्त इतर कुठल्या बँकेतून आपल्याला कमी इंटरेस्टेड मिळू शकतो. लोणची अमाऊंट सुद्धा जास्त मिळू शकते का? तसेच प्रोसेसिंग फी कमी भरावी लागू शकते का? इन शॉर्ट जे काही होम लोन आपण घेत आहोत ते आपल्याला परवडत आहे का किंवा चांगल्या प्रकारे मिळतंय का? chola finance home loan

अशी प्रश्न आपण स्वतःला विचारली पाहिजे त्यामुळे होम लोन संदर्भातील बेसिक पण महत्त्वाची माहिती जर तुमच्याजवळ आधीपासूनच असेल तर तुम्ही त्या दृष्टिकोनातूनच वाटचाल करणार आणि त्या प्रकारचे होम लोन तुम्हाला मिळतंय का यासाठी तुम्ही प्रयत्न करणार तर मग जाणून घ्या होम लोन संदर्भात काही महत्त्वपूर्ण आवश्यक गोष्टी खालील नुसार.

होम लोणचे प्रकार खालील प्रमाणे आहे :-

होम लोन किंवा गृह कर्ज हे तीन प्रकारचे असतात ते कोणकोणते आहे जाणून घ्या खालील नुसार

1) फिक्स रेट लोन

2) फ्लोटिंग रेट लोन

3) हायब्रीड लोन

chola finance home loan

👉 तुम्हाला हे माहित आहे का ? 👈

या तिन्ही लोन मध्ये नेमका फरक काय ? chola finance home loan

फिक्स रेट लोन –

फ्लोटिंग रेट लोन

हायब्रीड लोन

chola finance home loan

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

घर बैठे कामाये 2400 रोजाना

होम लोन तुम्हाला कोणा कोणाकडून मिळू शकेल

नवीन घर घेताना गृहकर्ज कसं घ्यायचं; EMI म्हणजे काय ?

chola finance home loan

गृह कर्जावरील व्याजदर कमी करण्या साठीच्या Tips

लहान मुलांचे आधार कार्ड काढा घर बसल्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!