pvc adhar card
pvc adhar card लहान मुलांचे आधार कार्ड कसे काढता येईल घरी बसल्या आधार कार्ड साठी कसे रिक्वेस्ट देऊ शकतो. जर अद्याप मुलाचे आधार कार्ड बनवले नसेल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. जेणेकरून गरज असेल तेव्हा मुलाचे आधार कार्ड वापरता येईल. मुलासाठी बनवलेले आधार कार्ड काढण्यासाठी फारशा कागदपत्रांची गरज नाही. भारतात आधार कार्डची तादात सातत्याने वाढत आहे.
👉 आधार कार्ड काढण्यासाठी क्लिक करा 👈
सध्या आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे आणि महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. मोठ्यांसाठी आधार कार्ड जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते लहान मुलांसाठीही महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे आधार कार्डशिवाय कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, त्याप्रमाणे तुमचे मूलही आधार कार्डशिवाय अनेक प्रकारच्या सरकारी योजनांपासून वंचित राहू शकतात. 👉 तुम्ही हे वाचलं का
असा काढा आधार कार्ड
- pvc adhar card सर्वप्रथम गुगलमध्ये आयपीपीबी सर्च करून पाहिली जे वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा त्या वेबसाईटचं नाव आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक पर्सनल त्यावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर सर्विस रिक्वेस्ट मध्ये IPPB Customers अश्या नावाने ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर भरपूर अशा सर्विसेस डिझेल आधार कार्डच्या त्यात चाइल्ड आधार अँड एनरोलमेंट (Child Aadhar Enrollment) हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
pvc adhar card
- आणि त्यानंतर तुमचं नावानं रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणजे येथे फॉर्म करायचा तुमच्या नावाने.
- लहान मुलाचं आधार रजिस्ट्रेशन करण्यासाठी फॉर्म फिलअप करून घ्या.
- फस्ट नेम, सर नेम, मोबाईल नंबर, त्यानंतर ऍड्रेस आहे तो ऍड्रेस कन्फर्म टाका.
- जेणेकरून पोस्टमन घरी येऊन ते सात दिवसात आधार अँड्रॉइमेंट करून देणार त्यासाठी एड्रेस करेक्ट टाकून द्या.
- जो पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्या अजून काही रिक्वेस्ट दुसरी कोणती द्यायची असेल तर लिहू शकता.
- काय तुमचा आधार मध्ये काही करेक्शन करायच असेल तर या लिस्टमध्ये जर नाव नसेल तो पर्याय लिहू शकता.
- त्यानंतर आय ऍग्री बटन वर क्लिक करा त्यानंतर जो कॅप्चा दिसत असेल तो कॅपचा एंटर करा.
- आणि सबमिट बटन वर क्लिक करा सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट पोस्ट ऑफिस मध्ये सक्सेसफुल सबमिट होऊन जाईल. pvc adhar card
- त्यानंतर सात दिवसात पोस्टमन घरी ऍड्रेस वर येऊन तुमचा लहान मुलाचं आधार अँड्रॉइडमेंट करून देईल.
राशन कार्ड वाले परिवार को मिलेगा फ्री आटा चक्की भरना होगा फॉर्म