google pay instant loan गुगल पे द्वारे आता लोन सुद्धा घेऊ शकताय याची खासियत अशी आहे की गुगल पे एक GENUINE ॲप आहे आणि वेगवेगळ्या भारतीय बँकांशी म्हणजे ॲक्सिस बँक किंवा ICICI बँक, काही वित्तीय कंपन्या यासोबत गुगल पेमेंट टाईप केलाय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हे लोन मिळणार आहे.
google pay instant loan
याचे वैशिष्ट्य असं आहे की फक्त 111 रुपये मासिक हप्त्यापासूनही सुरू होत आहे.
म्हणजे हप्ता पण कमी आहे आणि इझीली ते लोन घेऊ शकतोय.
मग तुम्हाला तुमचा बिजनेस सुरू करायचा आहे बिजनेस ग्रो करायचा आहे तुमच्यासाठी हे व्हॅल्युएबल असणार आहे.
तर कशाप्रकारे अप्लाय करायचं काय प्रोसेस आहे सगळी माहिती जाणून घ्या.
👉 Loan Apply साठी येथे क्लिक करा 👈
सॅशे लोण On Google Pay
- google pay instant loan छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या बिझनेस नीड पूर्ण करण्यासाठी गुगल पेनिस असे लोन सुरू केल आहे.
- याची खासियत अशी आहे की हप्ता कमी असणारे १११ रुपये महिन्यापासून येथे हप्ता भरू शकतोय.
- अजून एक महत्त्वाचं म्हणजे डिजिटल आपण अप्लाय करू शकतोय.
- कारण की बिझनेस साठी लोन घेते मग बँकेमध्ये भरपूर साऱ्या चकरा मारा भरपूर सारे कागदपत्र द्या पण तरी अनेकांना मिळत नाही.
“या” मोबाईल अप्लिकेशन मधून पाहिजे तेव्हा ATM सारखे पैसे काढा; लगेच डाउनलोड करा
- पण इथे डायरेक आपण डिजिटल अप्लाय करू शकतो जीके एक चांगली गोष्ट आहे.
- आणि यासाठी आणि डीएमआय फायनान्स बँक सोबत करार केलाय एवढेच नाही.
- यूपीआय वर क्रेडिट लाईन साठी आयसीआयसी बँकेसोबत सुद्धा भागीदारी केली आहे.
- आणि जे पर्सनल लोन आहे त्याचा विस्तार करण्यासाठी ॲक्सिस बँक सोबत सुद्धा करार केला आहे.
- त्यामुळे भविष्यामध्ये गुगल पे वरून अनेक प्रकारचे लोन आपण अप्लाय करू शकतोय.
- आता जर हे बिझनेस लोन घ्यायचे तर कशाप्रकारे अप्लाय करायचं.
👉 ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
असं करा लोण साठी google pay instant loan
- तर सगळ्यात आधी आपल्याकडे गुगल फॉर बिजनेस हे ॲप पाहिजेत.
- रेगुलर गुगल पे ने फॉर बिझनेसच जे असतात ते पाहिजे.
- आता सध्या हे लोण कोण कोणाला मिळतंय जे टियर टू सिटीज मध्ये राहतात तिथे ही सुविधा सुरू केली आहे.
- आणि ज्यांचे मासिक उत्पन्न 30 हजार पर्यंत आहे त्यांनाही हे लोण मिळणार आहे.
- त्यामुळे तुम्हाला ही निड आहे बिझनेस लोन ची त्यामुळे Apply करा.
- Loan Apply करण्यासाठी Google Pay for Business ॲप उघडा लॉन्स या विभागांमध्ये जा आणि ऑफर्स टॅब वर क्लिक करा.
- कर्जाची रक्कम निवडा आणि त्या नंतर Get Start वर क्लिक करा.
- त्या नंतर EMI पेमेंट साठी Setup NACH वर क्लिक करावे लागेल. आणि त्या नंतर तुम्हाला कर्ज मिळेल. google pay instant loan