WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

home loan lead provider राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकूल योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजना ही ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते. ग्रामीण व शहरी भागामध्ये शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी यापुढे नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे. तर या योजनेचा लाभ कश्याप्रकारे घ्यावा आणि यासाठी अर्ज कोठे करावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या खालील नुसार :-

home loan lead provider

👉 अर्जाचा नमुना PDF 📑 download करा 👈

लाभार्थी पात्रता :-

home loan lead provider

👉 आत्ताच घ्या योजनेचा लाभ 👈

घरकूल बांधकाम क्षेत्र – home loan lead provider

वाचा येथील अनु.क्र.१ मधील आदिवासी विकास विभागाच्या दि. २८/०३/२०१३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घरकूलाचे बांधकामाचे चटई क्षेत्र हे २६९.०० चौरस फूट एवढे राहील.

उत्पन्न मर्यादा –

वार्षिक उत्पन्न मर्यादा ही रु.३.०० लक्ष पर्यंत असावी.

अनुदान रक्कम –

घरकूल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही. २.५० लक्ष एवढी राहील. सदर अनुदान रक्कम ही खालीलप्रमाणे ४ टप्यात लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.

home loan lead provider

शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास किती मोबदला मिळायला हवा?

लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

home loan lead provider

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

अर्ज करावयाची पद्धत- home loan lead provider

या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेला अर्ज व कागदपत्रे ही प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तीश: / टपालाने / ईमेलद्वारा सादर करावा.

प्राधान्य –

बांधकाम यंत्रणा-

१) – लाभार्थ्यांनी स्वतःच बांधकाम केल्यास त्याला प्राधान्य देण्यात यावे.

२) – नगरपंचायत/नगरपरिषद / महानगरपालिका क्षेत्रासाठी लाभार्थी स्वतः बांधकाम करु शकत नसेल तर, महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत यांनी आपल्याकडील बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलांचे बाधकाम करावे.

३) – महानगरपालिका उक्त योजना राबविण्यास सक्षम असून, त्यांनी आपल्या बांधकाम यंत्रणेमार्फत घरकुलांचे बाधकाम करावे. home loan lead provider

४) – महानगर क्षेत्रात (Metro cities) जमीनींच्या कमतरतेमुळे व अति किंमतीमुळे जागा घेऊन घर बांधणे शक्य होत नाही यासाठी शासकीय योजना/खाजगी विकसक यांचेकडून बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पांमध्ये पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेमधून अनुज्ञेय असणारे अनुदान देण्यात येईल.

ह्या सरकारी योजनेत 3 लाखचे बिनव्याजी कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!