WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

coronation property 8 phillip street शेतात जवळपास एक गुंठा किंव्हा एक एकरात डीपी बसवण्यात आली असेल आणि त्याठिकाणी कुठलेही पीक घेता येत नाही किंवा इतर काही काम करता येत नाही. तर याचा आपल्याला मोबदला मिळू शकतो का? जर शेतातून विजेची लाईन जात असेल डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर असेल किंवा मग पावर उभारला असेल तर त्याचा शेतकऱ्याला काही मोबाईलला मिळतो का त्या संदर्भात कायद्यात काही तरतूद आहे का ? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👉 तुम्हाला हे माहित आहे का

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे तो म्हणजे शेतात जर का डीपी असेल तर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये जमिनीचे भाडं मिळतं आणि हा मेसेज पसरवताना त्यासोबत वीज कायदा 2003 च्या कलम 57 चा आधार घेण्यात आला आहे त्यामुळे नेमकं ह्या मेसेजमध्ये काय तथ्य हे समजून घ्या.

अविनाश निंबाळकर हे महापारेषण कंपनीच्या नागपूर विभागात अधीक्षक अभियंता आहे या मेसेज विषयी विचारल्यावर त्यांनी सांगितलं शेतातून डीपी किंवा विजेची लाईन जात असेल तर शेतकऱ्याला पाच हजार रुपये प्रति महिना मोबदला द्यावा असा अद्याप तरी कायद्यात उल्लेख नाही.

coronation property 8 phillip street 

👉 येथे पहा किती मोबदला मिळायला हवा ? 👈

याच व्हायरल मेसेज विषयी बोलताना वीजतज्ञ प्रताप भोगाडे म्हणाले शेतात डीपी असेल तर पाच हजार रुपये प्रति महिना मिळतात हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे पण तो 100% फेक आहे. 2003 मध्ये देशात वीज कायदा आला 2005 मध्ये त्यात काही रेगुलेशन आले त्या शेतातून लाईन किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर कंपनीने संबंधित शेतकऱ्याला जमिनीचा भाड द्यावा अशी तरतूद होती. coronation property 8 phillip street 

पण त्याकाळी राज्यातल्या एकाही शेतकऱ्यांना या तरतुदी खाली मोबडल्यासाठी अर्ज केला नाही आणि मग पुढेही तरतूद रद्द करण्यात आली. त्यामुळे शेतातील विजेच्या छोट्या लाईन्स किंवा डीपी साठी मोबदल्याची काही तरतूद कायद्यात नसल्याचं भोगाडे हे सांगतात.

coronation property 8 phillip street 

7/12 उतारा 8 अ उतारा दरवाढ; अंदाजे दर तपशील

कायदा काय सांगतो ?

जमिनीचा प्रकार आणि जमिनीचा मोबदला coronation property 8 phillip street 

coronation property 8 phillip street 

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

जमिनीचा मोबदला देण्यासंदर्भात नवीन धोरण लागू

coronation property 8 phillip street 

सातबाराला आधार लिंक करणे सुरू

यासाठीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा ? coronation property 8 phillip street 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!