WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whatsapp Status In Hindi भारतातच व्हाट्सअप वापरणाऱ्यांची संख्या ही 487 मिलियन आहे म्हणजे 48 कोटींपेक्षा अधिक आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे, पण ज्यावेळी आपण आपला जुना नंबर बंद करतो आणि त्या जागी एक नवीन नंबर घेतो तर अशावेळी जुन्या नंबर वर असलेला व्हाट्सअप डिलीट करतो का?

जर तुम्ही असे करत नसाल तर सावधान कारण याच संदर्भात सुप्रीम कोर्टाने व्हाट्सअप वापरणाऱ्या सर्व युजर्सला एक महत्त्वाची चेतावणी एक महत्त्वाची मॉर्निंग दिलेली आहे. तर सुप्रीम कोर्टाने दिलेली वर्णींग काय आहे ती समजून घ्या अन्यथा व्हॉट्सअँप चा डाटा एखाद्या चुकीच्या हाती लागला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, तर काय आहे न्यायलायची चेतावणी जाणून घ्या खालील नुसार

Whatsapp Status In Hindi 

सविस्तर माहिती साठी 👀 👉 येथे क्लिक करा

सुप्रीम कोर्टाने ही चेतावणी दिली

Whatsapp Status In Hindi 

उच्च न्यायालयाचा निकाल! जमीन खरेदी करता येणार?

टेलिकॉम Regulatory ऑफ इंडिया Whatsapp Status In Hindi 

भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणातर्फे मोबाईलच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांनी निष्क्रिय झालेला किंवा डी ऍक्टिव्हेट झालेला मोबाईल नंबर पुन्हा दुसऱ्या ग्राहकांना देणे थांबवावे अशी याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती जी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.

खंडपीठाने असेही स्पष्ट केले आहे की ग्राहकांनी त्यांचा जुना नंबर बदलण्यापूर्वी त्यांचा व्हाट्सअप चा डेटा हा फक्त त्यांच्या डिवाइस वर म्हणजे त्यांच्या मोबाईल वरूनच नाही तर क्लाऊड वरून इतर कुठल्याही ड्राईव्हवरून तो पूर्णपणे डिलीट करावा.

ज्यामुळे या डेटाचा गैरवापर आपल्याला रोखता येऊ शकतो म्हणूनच मोबाईल नंबरच्या जुन्या वापर करताना म्हणजेच जुना नंबर जो व्यक्ती वापरत असेल त्यांनी त्याची इन्फॉर्मेशन सेफ राहावी यासाठी महत्त्वाची पावले उचलणे गरजेचे आहे.

Whatsapp Status In Hindi 

फोन पे वरून पैसे कमवा

कोर्टाने असे आदेश का दिले ?

फक्त 50 रुपयांमध्ये घरबसल्या मिळवा नवं कोर पॅनकार्ड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!