WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana 2023 Online Apply लेक लाडकी योजनेचे अर्ज महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहे 30 ऑक्टोबर 2023 रोजी सरकारकडून जो जीआर सादर करण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकीयोजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत राबवली जाते, ही योजना 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू करण्यात आली आहे अर्ज भरणे सुरू झाले आहे,

या आधी लेक लाडकी योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे परत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि नवीन जीआर या योजनेसाठी सादर करण्यात आला आहे. अर्ज कोठे करावा आणि लागणारी कागदपत्रे कोणती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Lek Ladki Yojana 2023 Online Apply 

Lek Ladki Yojana 2023 Online Apply 

👉 येथे करा योजनेचा अर्ज / लागणारी आवश्यक कागदपत्रे / अनुदान कसे मिळणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!