Kishori Shakti Yojana किशोरी शक्ती योजना 2023 ही योजना नेमकी काय आहे गव्हर्नमेंट कडून काय मिळणार आहे किशोरी शक्ती योजना ही गव्हर्नमेंट सुरू केलेली आहे, 11 ते 18 वयोगटातील मुलींसाठी राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून दुरावलेल्या मुलींना स्वतःची काळजी कशी घ्यायची शारीरिक बदलांना कसे सामोरे जावे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे कसे राहायचे ते यासाठी राज्य सरकारने किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ कोणत्या मुलींना मिळणार, त्याचे काय निकष आहे, काय पात्रता आहे, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Kishori Shakti Yojana
योजनेचे उद्देश / ही योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे / अर्ज कोठे करावा ?