WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kishori Shakti Yojana PDF किशोरवयीन मुलींना शारीरिक मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे कारण स्त्रीचा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास किशोर अवस्थेतच होत असतो म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे, महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वयोगटातील मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे, हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातून दिले जाणार आहे,

Kishori Shakti Yojana PDF 

SBI सर्वोत्तम मुदत ठेव योजना; विशेष FD मध्ये गुंतवणूक वैशिष्ट्ये आणि फायदे

योजनेचे उद्देश

Kishori Shakti Yojana PDF 

आत्ताच घ्या योजनेचा लाभ

महत्वपूर्ण मुद्दे Kishori Shakti Yojana PDF 

Kishori Shakti Yojana PDF 

शेततळे अनुदान, करा आजच अर्ज

ही योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे ?

Kishori Shakti Yojana PDF शासनाने ही योजना अहमदनगर, अकोला, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, येथे सुरू केलेली आहे.

या जिल्ह्यातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील ही योजना महिला व बालविकास विभागाच्या देखरेख एखादी अंगणवाडी केंद्रातून चालवली जात आहे.
लाभार्थी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची तपासणी दर तीन महिन्यांनी अंगणवाडी केंद्रामध्ये केली जाणार आहे.
त्यासाठी त्यांची आरोग्य पत्रिका बनवली जाईल त्यांची उंची वजन शरीराचे वस्तुमान इत्यादींची नोंद या कार्डमध्ये ठेवले जाणार आहे.

ही योजना 11 ते 18 वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील शाळा किंवा महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या मुलींना सक्षम करेल आणि त्यांना शिक्षण आरोग्य स्वच्छता आणि दैनंदिन जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करेल.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधून वीस किशोरवयीन मुलींची निवड करून त्यांना महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून विभागीय पर्यवेक्षण ए एन एम आणि अंगणवाडी सेविकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Kishori Shakti Yojana PDF 

तुमच्याकडे जमीन आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी; 7/12 उतारे झाले बंद, मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’

शारीरिक विकास होण्यासाठी Kishori Shakti Yojana PDF 

लागणारी आवश्यक कागदपत्रे
अर्ज कोठे करावा ? Kishori Shakti Yojana PDF 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!