Ayushman Card Kaise Nikale राज्यातील गरीब नागरिक जर आजारी पडले तर त्यांना आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभ दिला जातो, त्यामुळे त्यांच्या दवाखान्याचा खर्च कमी होऊन आर्थिक सहाय्य मिळते सर्वसामान्य जनतेसाठी आता आनंदाची बातमी आहे,
कारण यापुढे आता आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रपणे राबविण्यात येणार आहे योजना एकत्र रावेली जाणार आहे शिवाजी नागरिक या योजनेअंतर्गत पात्र आहे त्यांना संयुक्त कार्ड देखील देण्यात येणार आहे,
Ayushman Card Kaise Nikale जे नागरिक आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहे. त्यांना ऑपरेशन साठी पाच लाख रुपये शिवाय उपचारासाठी साहाय्य केले जाणार आहे, तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
उपचारासाठी लागणारी औषधी उपलब्ध होणार स्वस्त दरामध्ये