WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ayushman Card Print एखाद्या आजारावर उपचार त्यासाठी लागणारे औषधी खरेदी करण्यासाठी गरीब नागरिकांकडे पैसा नसतो अशावेळी जन औषधी केंद्रामधून या औषधी घेतल्यास स्वस्त मिळते त्यामुळे जण औषधी केंद्रीय अधिक संख्येने उघडण्यात येणाऱ्या संख्यातून नागरिकांना स्वस्त दरामध्ये उपचारासाठी लागणारी औषधी उपलब्ध होणार आहे.

Ayushman Card Print 

बँक ऑफ बडोदाची विशेष FD बडोदा तिरंगा प्लस ठेव योजना 399 दिवसांच्या कालावधीसह

उपचारासाठी लागणारी औषधी उपलब्ध होणार स्वस्त दरामध्ये

Ayushman Card Print जनऔषधी केंद्र आणि इतर खाजगी मेडिकलमधील औषधाची जर तुलना केली तर ही औषधी निम्म्या किमतीत मिळणार आहे. म्हणजेच इतर मेडिकल मधील औषधी पेक्षा ही औषधी ५०% ने स्वस्त असणार आहे.

तर तुमच्या गावातील आशा वर्कर तुम्हाला हे कार्ड डाऊनलोड करून देण्यास मदत करणार आहे यासाठी मात्र त्यांना पाच रुपये द्यावे लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात 50 खाटांचे एक क्रिटिकल केअर युनिट ऑक्सिजन सुविधेसह उघडण्यात येणार आहे.

राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री श्री मंडविया म्हणाले, केंद्राची व राज्याची योजना समन्वयाने राबविल्यास केंद्र शासनाच्या 60 टक्के निधी मिळतो, राज्याची बचत होते. त्यासाठी भारत सरकार आयुष्मान केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत आहे.

समन्वित योजनेतून लाभार्थ्याला त्याच्या आजारावर किती पैसा खर्च केला, याचा संदेश जाणार आहे. तसेच रुग्णालयांना रक्कमही लवकर मिळणार आहे. संकेतस्थळावरून लाभार्थी स्वतः आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो. गावातच त्याला कार्ड मिळेल. गावातील कार्ड धारकांची यादी ग्रामसभेकडे असेल.

Ayushman Card Print 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

Ayushman Card Print पुढे ते म्हणाले, या योजनेत सर्वच सार्वजनिक रुग्णालयांना जोडावे. रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टरला प्रोत्साहन भत्ता देता येतो. तसेच आशा सेवकांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून कार्ड बनवून दिल्यास आशा शेविकाना प्रती कार्ड 5 रुपये देखील मिळणार आहे.

गावातील अशा कार्यकर्तीना गावातील लाभार्थ्यांची यादी पोहोचवावी. योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक रुग्णालय बळकट झाली आहे. देशात रुग्णालय मोठ्या संख्येने जोडत आहेत, प्रत्येक सहभागी रुग्णालयात आयुष्मान भारतचा किऑस्क असावा. किऑस्कमधून लाभार्थ्यांना योजनेविषयी संपर्ण सविधा दिली जाईल.

कोविड काळात अखर्चित असलेला निधी राज्याच्या आरोग्य विषयक मूलभूत सुविधा उभारण्यासाठी वापरावा. नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन मधून प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात येत आहे. या निधीतून वैधकिय सोयी सुविधा भक्कम कराव्यात.

आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड मोफत देखील डाऊनलोड करू शकता, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड मोफत डाउनलोड कसे करावे हे जाणून घेण्यासाठी वर एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

Ayushman Card Print 

या योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ₹5000

केंद्राप्रमाणे १९०० आजार समाविष्ट करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Ayushman Card Print 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!