How To Cancel Abhi Bus Ticket ST ने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावर अधिकचा खर्च न करता एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये पास काढता येतो आणि पासच्या प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बस ने प्रवास करता येतो अगदी आंतरराज्य प्रवास सुद्धा तर कोणत्या पास साठी किती पैसे भरावे लागतील एसटीच्या कोणकोणत्या बसेस मध्ये प्रवास करता येईल पाच ची मुदत किती असेल हे सर्व जाणून घेण्याकरिता खालिल लिंक वर क्लिक करा.