WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Go Bus Tickets महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहे, सर्वप्रथम पाच संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना आणि पास साठी किती पैसे भरावे लागतील याची माहिती जाणून घ्या

Go Bus Tickets

मोबाईल ॲपवरून कर्ज घेतल्यानं ग्राहकांचा छळ होतो का?

योजनेचे मुख्य नियम खालील प्रमाणे :-

“आवडेल तेथे कोठेही प्रवास” Go Bus Tickets

Go Bus Tickets

मुख्यमंत्री सौर योजना, सर्वे सुरू

Go Bus Tickets

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ

या पास साठी किती पैसे भरावे लागतील Go Bus Tickets

कुटुंबात जर चार व्यक्ती आहे पती-पत्नी आणि दोन मुले यांचे वय पाच ते बारा वर्षा दरम्यान आहे. तर अशावेळी चौघांसाठी पास काढावा लागेल साध्या बससाठी या कुटुंबाला सात दिवसा दिवसाच्या पास साठी एकूण 6130 रुपये आणि 4 दिवसांच्या पाच साठी तीन हजार पाचशे दहा रुपये भरावे लागतील.

जर यांनी शिवशाही बसचा पास काढायचे ठरवले तर सात दिवसांसाठी एकूण 9100 रुपये आणि चार दिवसांच्या पाच साठी चौघांनाही एकूण 4570 रुपये भरून पास मिळवता येतो. 7 दिवसासाठी किंवा चार दिवसांसाठी काढलेले या पासवर राज्यामध्ये किंवा राज्यातून एसटी ज्या ज्या ठिकाणी जाते तिथपर्यंत प्रवास करता येतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!