7th Pay Commission सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर महागाई भत्ता 50% ऐवजी 51% होणार तर जानेवारी 2024 मध्ये मिळणार मोठी भेट केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच सणासुदीची मोठी भेट मिळाली आहे दिवाळीपूर्वी बोनस महागाई भत्त्यात वाढ तीन महिन्याची थकबाकी हे सगळे मिळाल्याने आता कर्मचारी खुश आहे
7th Pay Commission पण येणारे नवीन वर्ष त्यांसाठी आणखी चांगल्या भेट वस्तू घेऊन येणार आहे विशेषतः महागाई भत्ता एक जुलै 2023 पासून 46 टक्के करण्यात आला आहे त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात येणार आहे आणि ही सुधारणा आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा ठरू शकते.
सध्यास्थिती काय आहे ? / महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ होऊ शकते का ? / महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ