Krushisamrat

Employees

Motivating Employees Under Adverse Conditions Reading Answers सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली महागाई भत्त्यात वाढ आणि पगार वाढ कोणत्या दिवशी मिळणार तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देशात सणासुदीचा हंगा सुरू झाला असून आता सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे देशातील कोट्यावधी सरकारी कर्मचारी आता त्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत

Motivating Employees Under Adverse Conditions Reading Answers 

बांबू लागवडीसाठी आता हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान

महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ होऊ शकते का ?

 • Motivating Employees Under Adverse Conditions Reading Answers सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरणार आहे.
 • कारण नवीन वेतन आयोगाबाबत ठोस चर्चा होऊ शकते.
 • तसेच महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो ट्रेण्ड पाहिला तर केंद्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात गेल्या चार वेळा चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 • पण नव्या वर्षात त्यांना मोठी भेट मिळू शकते.
 • महागाई भत्ता आत्तापर्यंत त्याची सर्वात मोठी वाढ 5% असू शकते.
Motivating Employees Under Adverse Conditions Reading Answers 

शिक्षणासाठी मिळवा शैक्षणिक कर्ज

डीएचा स्कोअर ठरवणार एआयसीपीआय निर्देशांक Motivating Employees Under Adverse Conditions Reading Answers 

 • एआयसीपीआयच्या निर्देशांकात अशीच वाढ होत राहिली तर खरोखरच 5% वाढ होणार आहे का?
 • तर सध्याच्या ट्रेण्ड नुसार महागाई भत्ता 51% पर्यंत पोहोचू शकतो असे तज्ञांचे मत आहे आणि तसे झाल्यास पाच टक्क्यांची मोठी वाढ कर्मचाऱ्यांना दिसून येईल.
 • महागाई भत्त्याची गणना एआयसीपीआयच्या निर्देशांकातून केली जाते निर्देशांकातील विविध क्षेत्रातून गोळा करण्यात आलेल्या महागाईच्या आकडेवारीच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला पाहिजे हे दिसून येते.

सध्यास्थिती काय आहे ?

 • सध्याची परिस्थिती पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आयसीपीआय निर्देशांकाचे आकडे जाहीर करण्यात आली आहे सध्या निर्देशांक 149.2 अंकावर पोहोचलेला आहे.
 • ज्यामुळे डीए 47.98 टक्क्यावर पोहोचला आहे सप्टेंबर मध्ये हा आकडा 48.50 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो असा एक अंदाज आहे.
 • त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये डीए किती वाढणार हे ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी ठरवणार आहे.
Motivating Employees Under Adverse Conditions Reading Answers 

या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा आधार तपशील मोफत अपडेट करू शकता

महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ Motivating Employees Under Adverse Conditions Reading Answers 

 • सातव्या वेतन आयोगानुसार जुलै ते डिसेंबर २००२३ या कालावधीतील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एआयसीपीआयचे आकडे महागाई भत्ता निश्चित करतील महागाई भत्ता सुमारे 48 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 • आता चार महिन्यांचे आकडे येणे अजून बाकी आहे त्यात आणखी तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 • जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ होऊ शकते महागाई भत्ता कॅल्क्युलेटर उर्वरित महिन्यात 1 पॉइंट ची वाढ दाखवत असल्याने आता डीए मध्ये पाच टक्क्यांची वाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!