WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Where To Sell Bamboo In India बांबूपासून इथेनॉल निर्मिती देखील होऊ शकते. त्यामुळे भारतातही बांबू ची व्यावसायिक लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून बांबू शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार आर्थिक मदत करत आहे. तसेच राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवडीसाठी ४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Where To Sell Bamboo In India बांबू लागवडीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी 80 टक्के अनुदानावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. कोणत्या लाभार्थ्यांना 80 टक्के अनुदान दिल्या जाईल. योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना कागदपत्रे कोणकोणते अपलोड करावी लागतील. योजनेसाठीची पात्रता काय आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Where To Sell Bamboo In India 

कोणत्या जिह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान – बांबू लागवडीचे फायदे व वैशिष्ट्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!