WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Techno Property Solution सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे तो म्हणजे शेतात जर का डीपी असेल तर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये जमिनीचे भाडं मिळतं आणि हा मेसेज पसरवताना त्यासोबत वीज कायदा 2003 च्या कलम 57 चा आधार घेण्यात आला आहे त्यामुळे नेमकं ह्या मेसेजमध्ये काय तथ्य हे समजून घ्या.

अविनाश निंबाळकर हे महापारेषण कंपनीच्या नागपूर विभागात अधीक्षक अभियंता आहे या मेसेज विषयी विचारल्यावर त्यांनी सांगितलं शेतातून डीपी किंवा विजेची लाईन जात असेल तर शेतकऱ्याला पाच हजार रुपये प्रति महिना मोबदला द्यावा असा अद्याप तरी कायद्यात उल्लेख नाही.

Techno Property Solution

फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा; काय आहे कायदा ?

याच व्हायरल मेसेज विषयी बोलताना वीजतज्ञ प्रताप भोगाडे म्हणाले शेतात डीपी असेल तर पाच हजार रुपये प्रति महिना मिळतात हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे पण तो 100% फेक आहे. 2003 मध्ये देशात वीज कायदा आला 2005 मध्ये त्यात काही रेगुलेशन आले त्या शेतातून लाईन किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर कंपनीने संबंधित शेतकऱ्याला जमिनीचा भाड द्यावा अशी तरतूद होती.

पण त्याकाळी राज्यातल्या एकाही शेतकऱ्यांना या तरतुदी खाली मोबडल्यासाठी अर्ज केला नाही आणि मग पुढेही तरतूद रद्द करण्यात आली. त्यामुळे शेतातील विजेच्या छोट्या लाईन्स किंवा डीपी साठी मोबदल्याची काही तरतूद कायद्यात नसल्याचं भोगाडे हे सांगतात.

Techno Property Solution

नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?

कायदा काय सांगतो ?

जमिनीचा प्रकार आणि जमिनीचा मोबदला Techno Property Solution

Techno Property Solution

सातबारा उताऱ्यात झालेले हे 5 मोठे बदल पाहिलेत का?

जमिनीचा मोबदला देण्यासंदर्भात नवीन धोरण लागू

Techno Property Solution

सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा 17 मागण्यांसाठी आंदोलनाची हाक

यासाठीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा ? Techno Property Solution

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!