WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Age Pension Scheme In j&k जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा आंदोलनाची हाक सरकारी कर्मचाऱ्यांचे 18 नोव्हेंबरला राज्यव्यापी एक दिवसीय आंदोलन होणार राज्यात पुन्हा एकदा आता जुन्या पेन्शनचा मुद्दा तापण्याची शक्यता दिसून येत आहे.

कारण मागील संपा नंतरही राज्य सरकारकडून सकारात्मक हालचाली होत नसल्याने आता राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी संघटनांची आज मोठी बैठक झाली या बैठकी संघटनांनी आंदोलनाचा निर्णय घेतला असून तर काय निर्णय हे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Old Age Pension Scheme In j&k 

महाराष्ट्रात पुन्हा जुनी पेन्शन योजना / 18 नोव्हेंबरला राज्यव्यापी एकदिवसीय आंदोलन होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!