Krushisamrat

Old Age Pension In India 

Old Age Pension In India आता निवडणुकीच्या तोंडावर सरकारला आता कर्मचाऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील महिन्यात एक दिवसीय आंदोलनाने जुन्या पेन्शनसाठीच्या आंदोलनाची सुरुवात होणार आहे सर्व सरकारी निम सरकारी कर्मचारी संघटनांची आज मुंबई बैठक झाली आजच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

Old Age Pension In India 

फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा; काय आहे कायदा ?

18 नोव्हेंबरला राज्यव्यापी एकदिवसीय आंदोलन होणार

 • Old Age Pension In India जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे 18 नोव्हेंबरला राज्यव्यापी एक दिवसीय आंदोलन होणार आहे.
 • या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 14 डिसेंबर पासून पुन्हा बेमुदत उपोषणाच्या आंदोलनाचे हत्यार सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी उपासणार आहे.
 • सर्व शासकीय संघटनांच्या झालेल्या बैठकीत ही निर्णय घेण्यात आले आहे.
 • सरकारने आश्वासन देऊन काही कारवाई न केल्यामुळे आणि सरकारी कर्मचारी शिक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावने लागू करा आधी 17 मागण्यासाठी सरकारी कर्मचारी आंदोलन आणि संप करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
Old Age Pension In India 

नातवाचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार असतो का?

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या Old Age Pension In India 

 • जूनी पेन्शन लागू करावी,
 • रिक्त पदं भरावी,
 • पीएफआरडीए कायद्यांची गच्छंती.
 • खासगीकरण धोरणाला तिलांजली.
 • कंत्राटीकरण धोरणाला तिलांजली.
 • भाववाढ रोखणं.
 • कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवांना संरक्षण.
Old Age Pension In India 

ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक मेडीक्लेम

महाराष्ट्रात पुन्हा जुनी पेन्शन योजना

 • कर्मचारी शिक्षकांना जुनी पेन्शनपूर्वक प्रभावने लागू करा तसेच इतर जिव्हाळ्यांच्या सतरा रास्त मागण्या मान्य करा.
 • यासाठी आता राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक मार्च 2023 मध्ये बेमुद संपावर गेले होते.
 • त्यावेळी जुनी पेन्शन आणि इतर मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी संधीप्त आश्वासन दिल्यामुळे हा संप स्थगित करण्यात आलेला होता.
 • मात्र या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय झाला नसल्यामुळे आता राज्यातील 17 लाख सरकारी आणि निम सरकारी पेन्शन धारक कर्मचारी पुन्हा संप आंदोलनाच्या तयारीत आहे.
 • संप केल्यानंतरच्याही गेल्या आठ महिन्यात शासनाने आश्वासन पाळण्यासंदर्भात काहीही पुढाकार घेतल्याचे दिसत नाही.
 • त्यामुळे आता सर्व दूर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी कमालीचे संतप्त दिसून येत आहे. Old Age Pension In India 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!