KYC Update Application
KYC Update Application आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन ई केवायसी करणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यमान कार्डसाठी ऑनलाइन ई केवायसी करणे खूप सोपे असून अगदी मोबाईलवर देखील ayushman card साठी ekyc करू शकता.
अशी करा E-KYC केवळ 5 मिनटात मोबाईलवरून
- 👉 तुम्ही हे वाचलं का ? सगळ्यात अगोदर गुगल प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये आयुष्यमान ॲप असा कीवॉर्ड टाका आणि सर्च करा आयुष्यमान ॲप सुरू झाल्यावर त्यामध्ये हिंदी मराठी इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा निवडू शकता लॉगिन या बटनावर क्लिक करा.
- बेनिफिशरी व ऑपरेटर असे दोन पर्याय दिसतील यापैकी एका पर्यायावर क्लिक करा जर स्वतः स्वतःच्या आयुष्यमान काढण्याची ईकेवासी करू इच्छित असाल तर बेनिफिशरी या पर्यायावर क्लिक करा. मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय या वाटणार क्लिक करा. KYC Update Application
- दिलेल्या चौकटीत मोबाईलवर आलेला ओटीपी टाका त्याखालील चौकटीत कॅपच्या कोड टाकून लॉगिन करा. वरील माहिती भरल्यानंतर लाभार्थ्याची माहिती टाका जसे की राज्य या रकान्यात महाराष्ट्र निवडा. स्कीम या रकान्यात PMJAY-MJPJAY हा पर्याय निवडा लाभार्थी सर्च करण्याच्या या ठिकाणी अनेक पद्धतीने दिलेल्या आहे.
- जसे की फॅमिली आयडी, आधार नंबर, नेम, PMJAY यापैकी एक पद्धत निवडा, जिल्हा निवडा आधार नंबर दिलेल्या चौकटीत टाका आणि सर्च करा आणि पेजला खाली स्क्रोल करा या ठिकाणी लाभार्थीच्या घरातील सदस्यांचे सर्व तपशील दिसतील आयुष्यमान कार्ड ई केवायसी करण्यासाठी यापैकी एक सदस्य निवडा.
- DO E-KYC या ऑप्शन वर क्लिक करा आधार, ओटीपी, फिंगरप्रिंट, IRIS स्कॅन, FACE AUTH असं चार पर्याय या ठिकाणी दिसतील. यापैकी एक पर्याय वापरून लॉगिन करा आधार हा पर्याय निवडा कन्सेप्ट मान्य करा आणि आलाव या बटणावरती क्लिक करा.
दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबियांना आयकरात सूट
KYC Update Application
- आधार नंबर समोर व्हेरिफाय हा पर्याय दिसेल त्यावर टच करा जसे व्हेरिफाय या बटनावर टच कराल त्यावेळी आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी तो दिलेल्या चौकटीत टाका. आता आधार संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करा.
- त्यासाठी तुमच्या मोबाईलचा कॅमेरा चालू करा आणि फोटो काढून अपलोड करा मोबाईल नंबर टाका आणि व्हेरिफाय करा मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या चौकटीत टाका. रिलेशनमध्ये कुटुंबाप्रमुखासोबत अर्जदाराचे म्हणजेच लाभार्थीचे नातं काय आहे त्या दिलेल्या पर्याया मधून निवडा.
- तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पिन कोड नंबर टाका, जिल्हा निवडा, रुरल किंवा अर्बन जो पर्याय असेल तो योग्य पर्याय या दोन पर्यायामधून निवडा. तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर ज्या गावात राहत असाल ते गाव दिलेल्या पर्यायामधून निवडा.
- सर्व केल्यानंतर सबबिट या बटनावर क्लिक करा या ठिकाणी स्टेटस पेंडिंग असं दाखवेल काही वेळानंतर या लाभार्थीच्या आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येणार आहे. अशाच पद्धतीचा उपयोग करून एक एक करत घरातील सर्व सदस्याचे आयुष्यमान कार्ड ई केवायसी करून घ्या ई केवायसी केल्यानंतर हे कार्ड डाउनलोड देखील करता येते.
सरपंचासह ग्रामपंचायत सदस्याची कुंडली पाहा
कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत
- KYC Update Application घरातील ज्या सदस्याचे कार्ड डाऊनलोड करायचे असेल त्या सदस्याच्या नावासमोर दिसत असलेल्या डाऊनलोड कार्ड या बटन वर क्लिक करा.
- लाभार्थीचे नाव दिसेल त्यावर टच करा या ठिकाणी तीन पर्याय दिसेल डाउनलोड, प्रिंट आणि शेअर यातून जर हे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचे असेल तर डाऊनलोड या पर्यावरण क्लिक करा.
- जसे या पर्यावरण क्लिक कराल मोबाईल मध्ये हे कार्ड डाउनलोड झालेला असेल.
- त्यानंतर प्रिंट देखील काढू शकता हवा तर सोशल मीडिया देखील करू शकता.
- तर अशा पद्धतीने आयुष्यमान कार्ड केवायसी करून घ्या आणि कार्ड डाऊनलोड करा.