Krushisamrat

KYC Form Kaise Bhare आयुष्यमान कार्ड ऑनलाइन ई केवायसी कसे करावी त्याप्रमाणे जे आयुष्यमान कार्ड आहे ते आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कसे करावे माहितच असेल की आयुष्यामध्ये कार्ड जर जवळ असेल तर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी शासनाकडून पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते.

आयुष्यमान कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे आता खूपच महत्त्वाच झालाय आयुष्मान कार्ड साठी ई केवायसी करणं खूपच सोपा असून अगदी मोबाईलवरही तुम्ही ई केवायसी करू शकता.

जर स्मार्टफोन असेल तर अगदी काही मिनिटात फोनवर हे कार्ड डाउनलोड करू शकता. तर आयुष्यमान कार्ड ई केवायसी कशी करावी तसेच हे कार्ड मोबाईलवर डाऊनलोड कसे करावे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. KYC Form Kaise Bhare

KYC Form Kaise Bhare

अशी करा E-KYC केवळ 5 मिनटात मोबाईलवरून / कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!