WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Family Benefit Scheme Online Apply राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना राष्ट्रीय कुटुंबाला योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 20 हजार रुपयांचा अर्थसहाय्य देण्यात येते. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला वीस हजार रुपयापर्यंत एक रकमी अर्थसहाय्य केंद्र सरकारकडून मिळत असत ही योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते तर यासाठी कोण कोणते लाभार्थी पात्र असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

National Family Benefit Scheme Online Apply 

अर्ज कोठे करावा / लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!