PM Kisan Khad Yojana Online Apply
PM Kisan Khad Yojana Online Apply देशभरात आठ कोटीहून अधिक पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे PM किसान योजनेचा 15 वा हप्ता आता लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे.
![PM Kisan Khad Yojana Online Apply](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=200%2C113&ssl=1)
महिलांसाठी धमाकेदार योजना, बचतीवर होईल मोठा फायदा,
“PM किसान सन्मान निधी योजना”
- PM Kisan Khad Yojana Online Apply या योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जात आहे.
- आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या जमा करण्यात आले आहे.
- मागील 14 वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी राजस्थान मधील एका कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता.
- म्हणजे मागील हफ्ता जमा होऊन आता जवळपास दोन ते सव्वा दोन महिने पूर्ण झाले आहे.
- म्हणून आता पुढला आता केव्हा वितरित केला जातो याकडे देशांतील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे वेद देखील लागले आहे.
- शिवाय येत्या काही दिवसात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे.
- आणि दिवाळीच्या सन सुद्धा जवळ येत आहे यामुळे या सणासुदीच्या दिवसात पीएम किसान योजनेचा हप्ता मिळावा असे शेतकऱ्यांची इच्छा आहे.
- दरम्यान पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचं वर्तन समोर आले आहे.
![PM Kisan Khad Yojana Online Apply](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=199%2C112&ssl=1)
PM Kisan Khad Yojana Online Apply केव्हा जमा होणार 15 वा हप्ता
- खरं तर चार महिन्यांनी या योजनेचा हातात जमा करण्यात येतो यामुळे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता जमा होणे अपेक्षित आहे.
- अशात एका मीडिया रिपोर्ट द्वारे या योजनेचा पुढील हप्ता दिवाळीच्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
- याबरोबर यावर्षी 27 नोव्हेंबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे.
- दरम्यान या दिवशी केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण होणार असल्याचे सांगितले जात आहे.
- निश्चितच केंद्र शासनाने जर हा निर्णय घेतला तर देशभरात गरजू शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
- आणि त्यांना सणासुदीच्या दिवसांत या पैशाचा फायदा होईल.
- परंतु केंद्र शासनाने याबाबत अधिकृत अशी माहिती दिली नाही.
- त्यामुळे 27 नोव्हेंबरला खरंच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होतो का हे विशेष पाण्यासारखे राहणार आहे.
![PM Kisan Khad Yojana Online Apply](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/09/clickhere-click-1.gif?resize=195%2C110&ssl=1)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये भरती, ऑनलाईन अर्ज सुरू