MSRTC Recruitment 2023 उपरोक्त विषयानुसार आपणांस कळविण्यात येते की, रा. प. रायगड विभागात आगार निहाय शिकाऊ उमेदवारांची एक वर्ष मुदतीकरिता सन २०२३ २४ या सत्रासाठी वरील संदर्भित परिपत्रकानुसार ऑनलाईन प्रक्रियेव्दारे शिकाऊ उमेदवार म्हणुन भरती करण्यांत येत आहे.
जे उमेदवार सोबत जोडलेल्या विवरण पत्रात नमुद करण्यांत आलेल्या पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करतात, अशा उमेदवारांना पुढील सुचना आपले मार्फत देणेत याव्यात.
तर या भरतीसाठी पात्रता काय आहे, अर्ज कोठे करावा, वेतन किती असणार, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज फिस, नोकरीचे ठिकाण, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ / आवश्यक कागदपत्र, अर्ज कसा करवा ?