WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jobs Near Me 10th Pass शिकाऊ उमेदवार निवडीकरिता संगणकीय प्रणाली सुरु झाल्याने शिकाऊ उमेदवारी सन २०१७-१८ पासून आय.टी.आय. प्रशिक्षीत प्रत्येक उमेदवाराने शिकाऊ उमेदवारी करणेकरिता MIS पोर्टल वरील www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवर online registration करणे आवश्यक आहे. जे

उमेदवार सदर वेबसाईटवर online registration करतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यांत येईल व त्याच उमेदवारांचे कॉंट्रॅक्ट फॉर्म रजिस्टर होतील.

Jobs Near Me 10th Pass 

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

वयोमर्यादा 14 ते 33 पर्यंत
कॅटेगरीकेंद्र सरकारी नोकरी
कोण अर्ज करू शकतातमहाराष्ट्रातील उमेदवार
अनुभवफ्रेशर उमेदवार पात्र
Gender EligibilityMale & Female
अर्ज पद्धतऑनलाईन
वेतन8,476 ते 9,535
अर्ज फीखुला प्रवर्ग – 590/-, राखीव प्रवर्ग – 295/-
भरतीअप्रेंटीस भरती
निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट
Apply Start Date 13 ऑक्टोबर 2023
Apply Last Date 27 ऑक्टोबर 2023
नोकरी ठिकाण पेण, रायगड
अधिकृत वेबसाईटmsrtc.maharashtra.gov.in
जागा80 जागा
Jobs Near Me 10th Pass वर नमुद केलेली व्यवसाय निहाय भरावयाची पद संख्या ही बदलणे सापेक्ष आहे. यांत्रिक पदाकरीता फक्त आय टी आय चे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. यापुर्वी ज्यांनी रा.प. मध्ये किंवा इतर ठिकाणी शिकाऊ उमेदवारी पुर्ण केली असेल किंवा सद्या करीत असेल त्यांनी अर्ज सादर करु नये.

पाहा जाहिरात PDF 📑

Jobs Near Me 10th Pass आवश्यक कागदपत्र, अर्ज कसा करवा ?

ज्या उमेदवारांनी online registration व या आस्थापनेकरीता online Apply केले आहे, त्या उमेदवारास या कार्यालयातील शिकाऊ उमेदवारीकरीता विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरण्याकरिता दि.११.१०.२०२३ ते २७.१०.२०२३ या कालावधीत (शनिवार, रविवार व सुटटीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते १६.०० या वेळेत विभागीय कार्यालय, म.रा.मा.प. महामंडळ, रामवाडी, ता. पेण, जि.रायगड येथे रजिस्ट्रेशन व प्रोफाईची झेरॉक्स प्रत सादर करून संपर्क साधण्याच्या सूचना देण्यांत याव्या.

शिकाऊ उमेदवार भरती याबाबतची शैक्षणिक व इतर पात्रता

अ.क्र.शिकाऊ उमेदवारी प्रवर्ग व्यवसायाचे नांवविद्यावेतनभरावयाची पदांची संख्याशैक्षणिक पात्रता व इतर अहंता
मोटार मेकॅनिक व्हेईकल९५३५.५०३५एस.एस.सी. उत्तीर्ण, आयटीआय कडील मोटार मेकॅनिक २ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक
ऑटो इलेक्ट्रिशियन९५३५.५००८एस.एस.सी. उत्तीर्ण, आयटीआय विजतंत्री २ वर्षांचा कोर्स | उत्तीर्ण असणे आवश्यक.
शिटमेटल८४७६.०० ८१५८ वी / एस.एस.सी. उत्तीर्ण, आयटीआय शिटमेटल हा १ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
डिझेल मेकॅनिक८४७६.००१४एस.एस.सी. उत्तीर्ण, आयटीआय डिझेल मेकॅनिक १ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
वेल्डर (गॅस अँड इले.)८४७६.०००८८ वी पास व आयटीआय कडील वेल्डर (गॅस व इले.) हा १ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
Jobs Near Me 10th Pass 

गॅसच्या सबसिडीत पुन्हा वाढ केंद्राचा मोठा निर्णय

जिल्हास्तरावरील बँकेत अधिदानीत होणारा रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्टच्या मागे उमेदवारांनी त्यांचे नाव व पत्ता तसेच ट्रेडचे नांव लिहीणे आवश्यक आहे. उमेदवाराने दिलेले शुल्क परत केले जाणार नाही. अर्ज सादर करतांना अर्जावर उमेदवाराचा फोटो चिटकविणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!