PM Kisan Khad Yojana पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 15 हप्ताच्या वितरण संदर्भातील खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता दिवाळीच्या अगोदर वितरित केला जाणार आहे. याबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील 15 वा हप्ता दिवाळीच्या अगोदर देण्यात येणार आहे. असल्याच बातम्या समोर आहे
परंतु दिवाळीच्या अगोदर कोणत्या तारखेला या 15 व्या हप्त्याचे वितरण केले जाईल या बहुप्रत्यक्षिक प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारने आज दिले आहे आणि याची तारीख देखील केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तर याबद्दल संपूर्ण अपडेट काय आहे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.