WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maintenance Bill Supreme Court सर्वसामान्य व्यक्ती संपूर्ण आयुष्यात अनेक संकटांना सुखदुःखांना सामोरे जाऊन स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी एक छोटसं जग निर्माण करतो वयाच्या साठ वर्षे पूर्ण करून जेव्हा तो ज्येष्ठ नागरिक या गटात सामील होतो त्यावेळी त्याच्याजवळ काही महत्त्वाची कामे उरलेले असतात जसे उरलेले आयुष्य जगण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक उत्पन्नाचा मार्ग जर प्रॉपर्टी असेल तर त्याचे मुलांमध्ये वाटप करणे इत्यादी.

Maintenance Bill Supreme Court स्पेसिफिकली सेक्शन 23 बाबत माहिती देण्याचे कारण म्हणजे हायकोर्टाने दिलेल्या निर्णय काय आहे सेक्शन 23 काय आहे आणि तुम्ही त्याचा वापर कसा करू शकतात.सीनियर सिटीजन ॲक्ट 2007 म्हणजे माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 यामध्ये सेक्शन 23 ज्येष्ठ नागरिकांना आणि पालकांना माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे हा अधिनियम किंवा कायदा काय आहे याची सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Maintenance Bill Supreme Court

माता पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!