WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Pension Scheme पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसेच या योजनेसाठी 94 लाख 20 हजार 815 शेतकरी हे पात्र ठरले आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. दुसरा हप्ता लगेचच पुढील महिन्यात वितरित करण्यात येईल हे पण एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Farmer Pension Scheme 

भाडेकरुला मालक बनवणार कायदा

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची जिल्हा निहाय यादी

Farmer Pension Scheme 

12 महिने चालणारे TOP 5 व्यवसाय

Farmer Pension Scheme पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार वितरण

Farmer Pension Scheme 

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पात्र कोण लाभ किती, अर्ज व कागदपत्रे, संपूर्ण माहिती

पैसे खात्यात कसे येणार ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!