WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Schemes In India फळपीक विमा आंबिया बहार 2022 23 याबद्दलचा एक महत्त्वाचा शासन निर्णय नुकता शासनाने जाहीर केला आहे आणि या शासनुसार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 196 कोटी सात लाख 52 हजार 752 एवढा निधी या शासन निर्णयानुसार विमा कंपन्यांना वितरित करण्यात आला आहे.

Agriculture Schemes In India शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. तर हा शासन निर्णय काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Agriculture Schemes In India 

फळ पिक वीमा साठी इतका निधी वितरित, 👉 📑 शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!