Krushisamrat

Role Of Education In Women Empowerment Bharti प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी यांना वाहन किंवा प्रवास भत्ता तसेच सर्व कर्मचान्या भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा तसेच शासकीय नियमानुसार असणाऱ्या इतर सोयी व सवलती मिळतील. शिक्षक या पदासाठी शिकवण्याचा अनुभव तसेच तांत्रिक व उत्तम सामान्य ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना शिक्षक या पदासाठी उत्तम गुण मिळाल्यास प्राध्यान देण्यात येईल. पदांसाठी वयोमर्यादा हि २१ ते ३७ असेल. प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी, उप प्रकल्प व्यवस्थापक यांना वयोमर्यादा हि वयवर्षे ४३ पर्यंत असेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल

परीक्षा वेळापत्रक

शासकीय नियमानुसार इतर माहिती

वयोमर्यादा 21 ते 37 वर्षापर्यंत असणार आहे,
कॅटेगरीप्रायव्हेट नोकरी,
कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्रातील उमेदवार
अनुभव फ्रेशर उमेदवार पात्र
Gender Eligibility Male & Female,
अर्ज पद्धतऑफलाईन / ऑनलाईन ईमेल द्वारे करू शकता,
वेतन 12,500 ते 64,500
अर्ज फी 80/-
भरती पर्मनंट भरती
निवड प्रक्रिया चाळणी- लेखी परीक्षा – मुलाखत द्वारे होणार
नोकरी ठिकाण पुणे
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जागा 255 जागा
अर्जई-मेल करू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता
परीक्षेचे स्वरूपसामान्य ज्ञान, तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी
Role Of Education In Women Empowerment Bharti

दिवाळी आधी प्रत्येक महिलेला १० हजार रुपये मिळणार सरकारचा मोठा निर्णय

Role Of Education In Women Empowerment Bharti अर्ज ई-मेल करू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता

 • सोबत खालील कागदपत्रे जोडावीत
  • ओळखपत्र छायांकित प्रत,
  • शुल्क भरल्याची पावती/ प्रत
  • (ऑनलाईन भरले असल्यास त्याची प्रिंट आऊट काढून सोबत जोडावी)
  • सही केलेला अर्ज.
  • शुल्क भरण्यासाठी खालील पैकी एका माहितीचा उपयोग करावा.
  • अर्ज तपासणी आणि पुनः पत्र पाठवणी शुल्क रक्कम ८० रु आहे.
 • पोस्टाने पाठवणार असल्यास
  • पत्रव्यवहाराचा पत्ता: युवा शिक्षा सक्षमीकरण आणि तंत्रज्ञान प्रसारण, ग्लोबल, पहिला मजला, इ.ओ.न. आय. टी. समोर, खराडी, पुणे ४११०१४
  • संपर्क क्रमांक: ०२०-६७२३५३१४, ९१७५५११२७८/ ९१८९९९०८७२२८
  • सोबत खालील कागदपत्रे जोडावीत
  • ओळखपत्र छायांकित प्रत.
  • शुल्क भरल्याची पावती/ प्रत/Demand Draft (ऑनलाईन भरले असल्यास त्याची प्रिंट आऊट काढून सोबत जोडावी) सही केलेला अर्ज.
Role Of Education In Women Empowerment Bharti

100% पर्यंत रेल्वे प्रवासभाडे सवलत

परीक्षेचे स्वरूप

 • Role Of Education In Women Empowerment Bharti तुमच्या आवेदन पत्रानुसार प्रथम चाळणी केली जाईल,
 • सामान्य ज्ञान, तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी यावर एक पेपर होईल,
 • मुलाखत हि अंतिम चाचणी असेल,
 • शिपाई आणि कार्यालयीन सहायक, स्वागतिका (रिसेप्शनिस्ट) या पदांसाठी फक्त मूलभूत पातळी वरील सामान्यज्ञान विचारले जाईल,

Role Of Education In Women Empowerment Bharti नियम व अटी

 • अर्ज सोबत ८० रुपये इतके माफक शुल्क आकारण्यात येत आहे.
 • ज्याचा उपयोग निवड पत्र परत पोस्ट करण्यासाठी आणि सर्व आवेदकाना परीक्षा संधर्भात माहिती पुस्तिका पाठवणे तसेच अर्ज तपासणी साठी केला जाईल.
 • अर्ज ई-मेल करू शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता.
 • एक उमेदवार एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छित असेल तर वेगवेगळे अर्ज भरावे.
 • प्रत्येक पदासाठी वेगळे शुल्क भरावे लागणार आहे.
 • अर्ज बंद लिफाफा मध्ये टाकून पाठविण्यात यावे.
 • अर्ज भरावयाच्या शेवटच्या तारखे नंतर ३० दिवसाच्या आत पुढील सूचनेचे पत्र येईल.
 • नियुक्ती हंगामी नसून नियुक्ती हि कायम स्वरूपाची असेल व त्या प्रमाणे सर्व फायदे देण्यात येईल.
 • सर्व प्रकारचे वेतनमान आणि भत्ते तसेच भविष्य निर्वाह निधी किमान वेतन अिधिनियम नुसार मिळणार आहे.
 • वयोमर्यादा हि २१ वर्षे ते ३७ वर्षे राहील.
 • प्रकल्प व्यवस्थापक, उप प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी यांना वयोमर्यादा हि वय वर्षे ४३ पर्यंत असेल.
 • प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प विस्तार अधिकारी, उप प्रकल्प व्यवस्थापक यांना वयोमर्यादा हि वयवर्षे ४३ पर्यंत असेल.
 • स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!