Urban Bank Loan Chart
Urban Bank Loan Chart छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अशा दोन्ही योजनांसाठी उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ शासनाकडून देण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 च्या अधिवेशनात अर्थमंत्री यांनी घोषणा केली आहे व कर्जमाफीचा लाभ सुद्धा लवकरच पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कोणत्या बँकांचे कर्ज हे माफ केले जाणार आहे आणि कोणत्या बँकांचे कर्ज हे माफ केले जाणार नाही याबद्दल जाणून घ्या.
पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज
- 👉 तुम्ही हे वाचलं का ? जर तुम्ही एखाद्या बँकेचे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज घेतले असेल आणि अजून पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नसेल तर यापुढे ज्या बँकेचे कर्ज आहे ते माफ होणार आहे की नाही पाहा.
- कारण की अर्थमंत्री यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कोणत्या बँकेचे कर्ज माफ केले जाणार आहे आणि कोणत्या बँकेचे कर्ज हे माफ केले जाणार नाही पाहा खालील नुसार. Urban Bank Loan Chart
पोस्टचे व्याजदर ऑक्टोबर ते डिसेंबर
Urban Bank Loan Chart या सर्व बँकांचे कर्ज माफ होणार
तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या बँकांचे कर्ज माफ केले जाणार आहे त्या बँका पुढील प्रमाणे आहे.
- 1) खाजगी बँकांचे कर्ज –
- जेवढ्या शेतकऱ्यांचे खाजगी बँकांचे कर्ज असेल म्हणजे जितक्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज व मध्यम मदतीची कर्ज हे खाजगी बँकांकडून घेतलेले असेल अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे.
- 2) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कर्ज –
- जेवढ्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कर्ज घेतलेले असेल म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतले असेल अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे.
- 3) ग्रामीण बँकांचे कर्ज –
- ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज हे ग्रामीण बँकांकडून घेतले असेल तर अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे.
- 4) राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज-
- ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेले असेल म्हणजे जेवढ्या शेतकऱ्यांनी पिक कर्ज किंवा मध्यम मुदतीचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेले असेल तर अशा शेतकऱ्यांचे कर्ज सुद्धा या योजनेअंतर्गत माफ केले जाणार आहे.
रब्बी बियाणे अनुदान, असा करा अर्ज
राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, आणि खाजगी बँका, या सर्व बँकांचे कर्ज शेती कर्ज आहे म्हणजे पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज आहे.
आणि यातून ज्या बँकांकडून कर्ज घेतलेले असेल या सर्व बँकांचे कर्जदार शेतकरी जर योजनेसाठी पात्र असतील तर अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे.
- Urban Bank Loan Chart आणि या चारही बँका व्यतिरिक्त जर इतर कुठल्याही बँकेचे कर्ज असेल तर असे कर्ज या योजनेअंतर्गत माफ केले जाणार नाही.
- तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज माफी योजनेअंतर्गत खाजगी बँकांची कर्ज, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कर्ज, ग्रामीण बँकांचे कर्ज आणि राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज,
- या चारी बँकांचे कर्ज ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतले असेल म्हणजे पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज घेतले असेल तर अशा सर्व लाभार्थ्यांचे कर्ज या योजनेअंतर्गत माफ करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना के तहत 50 हजार से 10 लाख रुपये तक लोन