Ativrushti Nuksan Bharpai ज्या वेळेस पिकांचे नुकसान होत असते त्या वेळेस पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी विमा कंपन्यांना नुकसान भरपाई बाबत पूर्व सूचना देत असता परंतु ज्या वेळेस नुकसान भरपाई मिळवण्यासाठी विमा कंपन्यांना पूर्व सूचना देण्यासाठी माहिती भरत असता त्यावेळेस छोट्या छोट्या चुका होत असतात आणि त्या चुकांमुळे आपल्याला पिक विमा नुकसान भरपाई मिळत नाही आणि अस वाटत की विमा भरलेला आहे आणि पूर्व सूचना सुद्धा विमा कंपन्यांना दिली आहे तरीसुद्धा आपल्या पिकांची नुकसान भरपाई मिळाली नाही.
Ativrushti Nuksan Bharpai परंतु ती का मिळालेली नसते कारण ज्यावेळेस पिकांच्या नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांना पूर्व सूचना देत असताना माहिती भरत असतो त्यावेळेस काही बारीक बारीक चुका होत असतात आणि त्या चुकांमुळे नुकसान भरपाई मिळत नाही तर याबद्दल जाणून घ्या जर आपल्या पिकांचे नुकसान झालेले असेल तर पिक विमा कंपन्यांना पूर्व सूचना देत असताना कोणत्या चुका ह्या होत असतात तसेच पिक विमा नुकसान भरपाईसाठी पूर्व सूचना देण्याची योग्य पद्धती काय असणार आहे याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.