Kharif Crops पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि ती म्हणजे आता त्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण की राज्य शासनाने विमा कंपन्यांना राज्याच्या हिश्या पोटी 61 कोटी 52 लाख 35 हजार 981 रुपयाची अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. राज्यात पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून शासनाने पीक विमा योजना ही राबवली आहे या अंतर्गत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा विमा उतरवला होता.
Kharif Crops केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पिक विमा कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. तसेच बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा मोठा खंड असल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे विमा कंपन्यांकडून पिक विमा मोबदला मिळण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे आणि हा पिक विमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्य शासनाने विमा कंपन्यांना राज्याच्या हिश्यापोटी 61 कोटी 52 लाख 35 हजार 981 रुपयाची अनुदान हे वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. तर काय आहे सविस्तर अपडेट आणि शासन निर्णय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👉 जी आर पाहण्यासाठी क्लिक करा 👈