Kisan Loan Portal केंद सरकार शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यावर जास्त भर देताना दिसत आहे सरकारकडून लागू होणाऱ्या योजनांचा फायदा राज्यांतील लाखो शेतकरी घेत आहे. आता यावर्षी केंद्राने गणेश उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांवर गिफ्ट चा वर्षाव केला आहे केंद्राकडून नुकत्या चार मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत होणार आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने माहिती जाणून घेण्याचा फायदा या योजनांमुळे शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणत्या चार योजना आणण्यामध्ये आल्या आहे आणि त्या योजनांचा शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे. याबद्दलची संपूर्ण सविस्तरची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
किसान ऋण पोर्टल, केसीसी इनिशिएटिव, घर-घर केवायसी, विंड्स पोर्टल