Farmer Pension Scheme
Farmer Pension Scheme केंद्राकडून शेतकऱ्यांवर गिफ्ट चा वर्षाव होत आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने या चार मोठे योजनांची केंद्र सरकारने घोषणा केली आहे.
प्रॉपर्टी मधील अवैध कब्जा कसा काढावा
किसान ऋण पोर्टल
- Farmer Pension Scheme किसान ऋण योजना पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे.
- गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर मंगळवारी केंद्र सरकारने किसान ऋण पोर्टलची सुरुवात केली आहे.
- हे पोर्टल एक शेतकरी कर्ज पोर्टल आहे या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदर कर्ज उपलब्ध करून देखील दिले जाणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही त्यांना या पोर्टलचा अतिशय फायदा होणार आहे.
- या पोर्टलवर शेतकरी आधार कार्ड क्रमांकाचे आधारे नोंदणी करू शकतात.
- या पोर्टलच्या माध्यमातून कर्जाची वितरण व्याजदरावरील सवलत योजनांचा फायदा अशा बऱ्याच गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
कापूस बाजारभाव 2023 असे राहणार
Farmer Pension Scheme केसीसी इनिशिएटिव
- केसीसी इनिशिएटिव या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने केसीसी इनिशिएटिव ही योजना आणली आहे.
- त्या योजनेची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली आहे.
- केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड कर्जासाठी 20000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कर्ज देखील दिले जाईल.
- याच्या व्याजदर वर तीन टक्क्याची सूट या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.
अखेर या महसूल मंडळाचा पीक विमा मंजूर
घर-घर केवायसी
- घर-घर केवायसी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा फायदा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने घर-घर के वाशीचे मोहिम हाती घेतली आहे.
- या योजनेअंतर्गत केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन किसान क्रेडिट कार्ड ची माहिती देणार आहे.
- यामुळे लाखो शेतकऱ्यांना किसान योजनेबाबत माहिती मिळेल.
- याबरोबर पीएम किसान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. Farmer Pension Scheme
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकारकडून 3 लाख रुपयांचे कर्ज, ऑनलाईन अर्ज
Farmer Pension Scheme विंड्स पोर्टल
- गणेश उत्सवाच्या निमित्ताने विंड्स पोर्टल उद्घाटन करण्यात आले आहे.
- या बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निसर्गाच्या संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- शेतीला पूरक असे वातावरण कधी आहे पावसाचे अपडेट हवामानातील बदल वादळाची माहिती अशा सर्व गोष्टी शेतकऱ्यांना या पोर्टलमुळे माहिती होणार आहे.
- तसेच शेतीसाठी योग्य हवामान असणे आवश्यक असते त्यामुळे या बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निसर्गामध्ये होणाऱ्या बदलांचे आचूक अशी माहिती मिळणार आहे.
- केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणाऱ्या या काही महत्त्वपूर्ण योजना मुळे देशातील शेतकऱ्यांना नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे.