WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Techno Property Solution जमिनीच्या किमती गगनाला भिडत आहे त्याप्रमाणे भूमाफिया गिरी चे प्रमाण वाढताना दिसत आहे. आजच्या काळात कोणतीही immovable प्रॉपर्टी म्हणजे अचल संपत्ती घेणे ही सोपी गोष्ट राहिली नाही. immovable प्रॉपर्टी म्हणजे अचल संपत्तीत जमीन, किंवा प्लॉट, किंवा फ्लॅट, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. सामान्य माणूस ज्यावेळेस जमीन, प्लॉट, फ्लॅट, किंवा दुकान गाळा, घ्यायचा विचार करतो त्यावेळेस त्याला त्याचा आयुष्यभर कमवलेला पैसा त्यात ओतावा लागतो.

Techno Property Solution अशी संपत्ती जर कोणी अवैधरित्या हस्तगत केली किंवा अन्य पक्षकार त्या संपत्तीवर अवैधरित्या ताबा घालतो अशा परिस्थितीत संपत्तीची खरेदी करणारा सामान्य व्यक्ती काय करेल कारण कायदेशीर प्रक्रिया तर खूप वेळ खाऊ असते तर असे कोणते पर्याय आहे की ज्यामुळे असा अवैध कब्जा काढून घेऊ शकतो आणि आपला ताबा लवकरात लवकर त्या संपत्तीवर प्रस्थापित होऊ शकतो. तर काय आहे कायदा जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Techno Property Solution 

कोणत्या कायद्यान्वये दावा दाखल करू शकतो / दाव्याची सुनावणी / या गोष्टींचे पालन करावे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!