Land For Sale In Tarneit
Land For Sale In Tarneit कोणत्या कायद्याअंतर्गत असं दावा दाखल करू शकतो आणि अशा प्रकारचा दावा दाखल करताना कोणत्या कायदेशीर बाबींचे पालन करावे लागते. जर अवैध कब्जा प्रतिवादीने काढून दिला पाहिजे असा जर कोर्टाने प्रतिवादी विरुद्ध आदेश केला. तर या दाव्याविरुद्ध प्रतिवादीस कोणत्याही प्रकारचे अपील रविजन अथवा वरिष्ठ कोर्टात दाखल करता येत नाही.
जमिनीचा गट नकाशा ऑनलाईन कसा काढायचा ?
कोणत्या कायद्यान्वये दावा दाखल करू शकतो ?
- Land For Sale In Tarneit स्पेसिफिक रिलीप ॲक्ट चे कलम 6 बद्दल माहिती जी संपत्ती खरेदी केली आहे.
- त्या संपत्तीवर नियंत्रण ठेवले पाहिजे जर एखाद्याने प्लॉट खरेदी केला फेरफार ने सातबारा सदरी नोंद सुध्दा झाला.
- आणि तो निश्चित होऊन कामाच्या ठिकाणी म्हणाजे शहराकडे निघून गेला.
- त्यानंतर पुढच्या दिवाळीच्या सुट्टीत घरी परत आला की कळाले की कोणी एखाद्या गुंड्याने त्याच्या खरेदीच्या जागेत अवैधरित्या कब्जा केला आहे.
- आणि आता तो त्या जागेतून निघून जाण्यास तयार नाही.
- अश्या वेळी हे लक्षात घेतले पाहिजे की जर खरेदीच्या मिळकतीला तार कंपाऊंड किंवा भिंतीचे कंपाउंड बांधून गेला असता.
- तर त्या मिळकतीवर कोणाची नजर पडली नसती आणि कोणी अवैधरित्या ताबा केला नसता.
- तर आता यासाठी कोर्टात कोणत्या कायद्याअंतर्गत दाद मागावी किंवा काय कायदेशीर प्रक्रिया अवलंब वावी.
पिकविम्याचा मार्ग मोकळा राज्य हिस्सा वितरीत
Land For Sale In Tarneit कायद्यांतर्गत दाव्याची सुनावणी
- स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट चे कलम 6 या कलम मध्ये असे नमूद आहे.
- जर एखाद्या व्यक्तीपासून त्याचा शांततामय कब्जा काढून घेतला गेला असेल,
- तर अशा व्यक्तीने त्याला अशा ताब्यामधून भेदखल केल्यापासून सहा महिन्यांच्या आत स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट चे कलम 6 अन्वये दिवानी न्यायालय दावा दाखल करावयाचा असतो.
- हे आवश्यक नाही की असा दावा मालकानेच करावा असं दावा कोणीही व्यक्ती ज्याचा कब्जा आहे अशा व्यक्तीने केला तरी चालतो.
- अशा व्यक्तीचा कब्जा हा भाडेपट्ट्याने असू शकतो लायसन्सच्या नात्याने असू शकतो किंवा कुलमुखत्यार पत्राच्या आधारे देखील असू शकतो.
- म्हणजेच ज्याचा ताबा होता त्या व्यक्तीचा ताबा कोणत्याही अधिकारात असेल तरी तो असा दावा दाखल करू शकतो.
- तर दाव्याची सुनावणी न्यायालयाने संक्षिप्त प्रकारे घ्यायची असते.
- जसे अन्य दावे कोर्टात प्रलंबित असतात अशा प्रकारे हा दावा वर्षानुवर्षे चालणारा नसतो.
- आणि या कलमा बद्दल सर्वात महत्वाची आणि चांगली तरतूद ही आहे की या कलमांतर्गत झालेल्या निकाला विरुद्ध वरिष्ठ न्यायालयात दाद मागता येत नाही.
- या कलमांतर्गत झालेल्या निकाला विरुद्ध अपील करता येत नाही.
- तसेच रिव्ह्यू रिविजन अर्ज वरिष्ठ कोर्टात दाखल करता येणार नाही.
कांदा अनुदान दुसरा टप्पा कधी मिळणार शेतकरी बघा ?
कलम अंतर्गत दावा दाखल करताना या गोष्टींचे पालन करावे ?
- दावा सरकार विरुद्ध करता येणार नाही म्हणजे जर सरकारने तुमच्या प्रॉपर्टी मधून बेधखल केले तर त्याविरुद्ध हा दावा दाखल करता येणार नाही.
- याचा अर्थ असा नाही सरकार द्वारे तुमच्या प्रॉपर्टी मधून बेधखल केले तर त्याविरुद्ध दावा दाखल करू शकत नाही.
- अन्य तरतुदी आणि कलमांतर्गत दावा दाखल करू शकता.
- सामान्य दिवानी दावा सरकार विरुद्ध दाखल करू पण शकता आणि आपली प्रॉपर्टी सरकारकडून परत घेऊ शकतो.
- दावा दाखल करताना प्रॉपर्टी मधून बेदखल झाल्यापासून सहा महिन्याच्या आत असा दावा दाखल करावा लागतो.
- जर कोणता व्यक्ती स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट चे कलम 6 अन्वये सहा महिन्यांच्या आत कोर्टात दावा दाखल करू शकला नसेल.
- तर त्या व्यक्तीस सामान्य दावा कोर्टात दाखल करावा लागतो.
- अशा सामान्य दिवानी दव्यास वेळ पण जास्त लागतो आणि अडचण देखील जास्त असतात.
- आणि त्या दाव्याच्या निकाला विरुद्ध अपील रिव्ह्यू इत्यादी प्रक्रिया वरिष्ठ कोर्टात होऊ शकतात. Land For Sale In Tarneit