Today Onion Market Price कांदा अनुदान संदर्भातील शेतकऱ्यांच्या खात्यात कांदा अनुदानाची इतकी रक्कम जमा पहिला टप्पा पडला दुसरा टप्पा पडणार आहे का नाही त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कांदा अनुदानाचे 13 कोटी जमा राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येत आहे जिल्ह्यातील पहिला टप्पा सुमारे 1 लाख 47 हजार शेतकऱ्यांना बँक खात्यात 13 कोटी 5 लाखाचे अनुदान जमा झाले आहे टप्प्याटप्प्याने उरळीत अनुदान वर्ग केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर कधी मिळणार कांदा अनुदानाचा दुसरा टप्पा जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Today Onion Market Price
दुसरा टप्पा कधी मिळणार / अजूनही 1 टप्पा मिळाला नसेल तर हे करा ?