Kanda Anudan
Onion Market Rate Today चालू वर्षातील अवकाळी पाऊस व अधिकचे उत्पादन यामुळे कांद्याचे दर घसरले आणि त्यामुळे कांदा उत्पादन करणारा शेतकरी चिंतेत सापडला संकटात सापडला त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये तसेच 200 क्विंटल मर्यादित अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
या जिल्ह्याची घरकुल यादी आली नावानुसार पहा
कांदा अनुदान अश्याप्रकारे वितरित करण्यात येत आहे ?
- Onion Market Rate Today दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2013 या दोन महिन्याच्या कालावधी विकलेल्या शेतकऱ्यांना कांद्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येत आहे.
- राज्यातील तीन लाख 244 शेतकरी हे कांदा साठी पाच ठरले आहे.
- त्यापैकी 755 कोटी 64 लाखाची गरज आहे.
- नाशिक जिल्ह्यातील एक लाख 73 हजार आसपास शेतकरी अनुदान साठी पात्र ठरले आहे.
- या शेतकऱ्यांना 453 कोटी रुपयांच्या वितरित केली जाणार आहे.
- जिल्ह्यातील अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर अखेर तारीख जाहीर
Onion Market Rate Today दुसरा टप्पा कधी मिळणार
- शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे.
- पहिल्या टप्प्यात दहा हजार या प्रमाणे जिल्ह्यातील एक लाख 47 हजार शेतकऱ्यांना बँक खात्यात 13 कोटी पाच लाखाची रक्कम जमा झाली.
- उर्वरीत रक्कम लवकर मंजूर करण्यात येईल प्रश्नाकडून प्रयत्न सुरू आहे.
- 1600 शेतकरी अपात्र मनमाड, नांदगाव, पट्ट्यातील सोळाशे शेतकऱ्यांना पासून अपात्र ठरले आहे.
- यंत्रणातील सादर शेतकऱ्यांनी दोनशे क्विंटल पेक्षा जास्त कांदा विक्री करणे योग्य बसत नसल्याने सांगितलं आहे.
- केंद्र राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी 16 तारखेला दिशा समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला असून यंत्रणांची खरडपट्टी काढली.
- शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
- बऱ्याच शेतकऱ्यांना 10 हजार रुपये भेटलेल आहे त्यांचे वरचे पैसे भेटले नाही.
- तर दुसरा टप्पा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे दुसरा टप्पा येणार असल्याची माहिती मिळत आहे.
8 तास T.V, फॅन, फ्रिज, लाईट, कॉम्प्युटर चालवा घ्या फक्त 367 रुपये भरून जनरेटर
अजूनही 1 टप्पा मिळाला नसेल तर हे करा ?
- सरकारने बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्ण पैसे तर काही शेतकऱ्यांना फक्त दहा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना अजून सुद्धा पैसे जमा झाले नाही.
- तर शेतकरी पात्र आहे का अपात्र आहे यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समितीमध्ये जाऊन कांदा अनुदान पात्र यादीत नाव आहे का ?
- जर असेल तर पैसे का भेटल नाही याची चौकशी नक्की करावी अन्यथा पैसे भेटणार नाही लक्षात घ्या. Onion Market Rate Today