Bachat Gat Yojana
Bachat Gat Yojana महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे मुख्यमंत्री महिला सक्षक्तीकरण अभियान माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवणार महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आली आहे. महिलांना संघटित करणे, प्रशिक्षित करणे, स्वालंबी करणे, महिला संदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांच्या अंमलबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देणे, या उद्देशाने सर्व जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोंबर 2023 ते दिनांक 1 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याबद्दल संपूर्ण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
ST प्रवाशांना आनंदाची बातमी! आता एसटीच्या प्रवाशांना…..
योजेअंतर्गत महिलांना कशाप्रकारे लाभ दिला जाणार
- Bachat Gat Yojana या अभियानात राज्यातील सर्व जिल्ह्यातील शक्ती गटांना आणि महिला बचत गटांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनेची माहिती देणे,
- विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांची पात्रता तपासून प्रस्थापित लाभार्थी महिलांची यादी तयार करणे.
- योजनेची लाभ घेण्यासाठी संबंधितांकडून अर्ज करून घेणे ही प्रक्रिया करून प्रत्येक जिल्ह्यात किमान अडीच लाख महिलांना या योजनेच्या माध्यमातून जुळण्यात येणार आहे.
- तालुकास्तरावर 30 हजार प्रत्येक गावात 200 महिला अभियानात जोडल्या जातील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- तर शहरी भागातील या प्रकारे काम करण्यात येणार आहे.
कापूस बाजारभाव 2023 असे राहणार
Bachat Gat Yojana या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनेचा लाभ
- महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण,
- महिलांसाठी आरोग्य शिबिर रोजगार मिळावा,
- विविध सरकारी विभाग व महामंडळाच्या योजनेच्या स्टॉल,
- बचत गटाची नोंदणी,
- सखी किटचे वाटप,
- शक्ती गटांची महिला व बचत गटांची जोडणी,
- सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून महिलांना वैयक्तिक लाभ देणे,
- उद्योग उभारण्यात अर्थसाह्य करणे महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे,
- सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे,
- प्रोस्ताहन पर पारितोषिक वाटप करणे,
- या विविध योजनेच्या माध्यमातून या योजनेचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यासाठी जनजागृती व मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.
थेट कर्ज योजना, सरकारकडून मिळवा 1 लाखांपर्यंत कर्ज
महिलांचा फायदा कशा पद्धतीने होणार
- Bachat Gat Yojana त्यानंतर आता यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतर फायदा दिला जाणार आहे.
- आणि यामध्ये जे पूर्वी मदत दिली जात होती ती 50 लाखापर्यंत होती.
- आता यामध्ये वाढ करून 2 कोटी रुपयांपर्यंत करण्यात आलेली आहे.
- आणि यामध्ये जे महिला बचत गटात आहे अशा महिलांना तर नक्की फायदा होणार आहे.
- याव्यतिरिक्त शक्ती गटामध्ये जे महिला आहे अशा महिलांना सुद्धा नक्की फायदा होणार आहे.
- जर महिलांना या विविध योजना अंतर्गत जर लाभ दिला गेला तर नक्की या महिला करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही.
- कारण की छोटे-मोठे उद्योग करतील आणि त्या उद्योगातून चांगल्या पद्धतीने त्यांना बेनिफिट सुद्धा होईल.
- आणि हळूहळू जे उद्योग सुरू करतील त्या उद्योगाला चालना सुद्धा मिळेल.
- आणि त्यामधून त्यांचा कुटुंब सुद्धा चांगल्या पद्धतीने बनेल अशा पद्धतींचा एक महत्त्वकांक्षी अभियान असणार आहे.
- आणि या अभियानांतर्गत नक्की महिलांना फायदा होणार आहे.