Bachat Gat Loan महिला होणार आता करोडपती २ ऑक्टोंबर 2023 ते 1 ऑक्टोंबर 2024 पर्यंत महिला सक्षमीकरण अभियान राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. यात महिलांना विविध योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे. जर महिलांना कर्ज मिळाला तर यामधून महिला त्यांचे छोटे-मोठे उद्योगधंदे आहे ते सुरू करतील आणि त्यातून महिलांना खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिट सुद्धा होणार आहे.
Bachat Gat Loan अतिशय महत्त्वपूर्ण राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी एक महत्त्वकांक्षी अभियान मानावा लागेल आणि या अभियानाच्या माध्यमातून महिलांना चांगला बेनिफिट होणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती काय आहे जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.
योजेअंतर्गत महिलांना कशाप्रकारे लाभ दिला जाणार / या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनेचा लाभ