Gharkul Yojana या जिल्ह्याची घरकुल यादी आलेली आहे नावाणुसार तर यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असतील त्याबरोबर पात्र लाभार्थ्यांची यादी आहे त्याबरोबर त्यांना अनुदानाची रक्कम सुद्धा मंजूर झाली आहे. वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील 17 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावात मान्यता देऊन त्यांना निधी सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले त्याची यादी सुद्धा आली आहे या योजनेअंतर्गत निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल आहे प्रत्येक लाभार्थी एक लाख वीस हजार रुपये याप्रमाणे त्यांना घरकुलाची रक्कम मिळणार आहे तर कोण कोणते लाभार्थी पात्र आहे यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.