Gharkul Yadi
Gharkul Yadi प्रति लाभर्थी 1 लाख 20 हजार रुपये याप्रमाणे घरकुलाची रक्कम मिळणार आहे. यात 17 लाभार्थी आहे त्यासाठी निधी सुद्धा जवळपास 20 लाख 40 हजार एवढा निधी राज्य सरकार मार्फत मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 मुद्रा कर्जासाठी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया
शासन निर्णय :-
- Gharkul Yadi वीमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 व शासन शुध्दीपत्रक संदभग क्र. 2 ते 4 मधील तरतुदींनुसार,
- जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती,
- नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 06.06.2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्रशासकीय मंजूरी दिलेल्या
- नांदेड जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या नावांचा अंतिम केलेला प्रस्ताव संदर्भ क्र. 5 च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.
2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज फक्त 2 मिनिटात
Gharkul Yadi या लाभार्थ्यांना मिळणार लाभ
- नांदेड जिल्ह्यातील ही यादी असेल नांदेड जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरलेले.
- आणि छाननी अंतिम केलेल्या लाभार्थ्यापैकी फक्त जोडण्यात आलेले परिशिष्ट अ मधील जे पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.
- ज्या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी जे आहे विमुक्त भटक्या जमातीतील प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारण असणे बंधनकारक असून.
- अशाच व्यक्तीस याठिकाणी सदरहून योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
- ज्या व्यक्तींचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीसाठी लाभ अनुदेय असणार आहे.
- जर जात प्रमाणपत्र नसेल तर या योजनेअंतर्गत लाभ मिळणार उत्पन्न उत्पन्नाचा प्रमाणपत्र सुद्धा द्यावा लागणार आहे.
👉 घरकुल यादी पाहण्यासाठी क्लिक करा 👈
Gharkul Yadi लाभार्थी यादी
- आता कोणकोणते लाभार्थी पात्र झालेले आहे यामध्ये जवळपास 17 लाभार्थी आहे.
- यामध्ये 17 लाभार्थी मध्ये काही महिला आहे.
- आणि हे सर्व 17 लाभार्थी देगलूर तालुक्यामधील आहे आणि एकाच गावातील आहे.
- मरतोळी या गावातील सर्व नागरिक आहे 17 च्या 17 या गावातील 17 नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे.
- या लाभार्थ्यांना त्यांचे नाव बघून घ्या लाभर्थी यादी ची लिंक खली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकता.
- लाभार्थ्यापैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात पालकांच्या किंवा वडिलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्याची तपावर दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तींच्या नावाचा पालकांचा आणि आडनावांचा पुरावा जवळ असणे आवश्यक आहे.
- जर प्रिंट मिस्टेक काही झालेली असेल नावात तर ती सुद्धा दुरुस्ती होणार आहे.
- त्यासाठी मूळ कागदपत्र ज्यावेळेस देता त्यावेळेस जे आहे ओरिजनल नाव जे आहे तो कागदपत्र द्यावा लागणार आहे.