WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kisan karj mafi yojana शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४१ हजार ४१२ कर्ज खाते पोर्टलवर अपलोड केले होते. परंतु, आतापर्यंत केवळ १० हजार ६३५ खातेधारकांना ३३ कोटी १९ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. १५ हजार ३३५ खाते धारकांना विशिष्ट क्रमांक मिळाला आहे.

kisan karj mafi yojana उर्वरित १९ हजार ३२७ शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानासाठी विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आल्याचे समोर आले आहे. आजपर्यंत १० हजार ९७८ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर काय आहे सविस्तर अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

कर्ज थकविले असते तर बरे झाले असते का / जनजागृतीचा अभाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!