Kisan Karj Mafi 2023
Kisan Karj Mafi 2023 या योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ५१२ शेतकऱ्यांची यादी प्रशासनाने पोर्टलवर अपलोड केली आहे. विशिष्ट क्रमांकासह ११ हजार ३३५ लाभार्थ्यांची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. बँक स्तरावर संबंधित शाखा तसेच सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालय, तहसील कार्यालय, गाव पातळीवर ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना ३२५ आधार प्रमाणीकरण शिल्लक, ४५ तालुकास्तरीय समितीकडून निकाली, १६४ प्राप्त तक्रारी, ११७ जिल्हास्तरीय समितीकडून निकाली, ०२ तालुकास्तरीय समितीकडे प्रलंबित, २०६३५ लाभ मिळालेले कर्ज खाते, ३३.१९ कोटी एकूण रक्कम वाटप,
आयुष्मान भारत योजना नवीन यादी आली तुम्ही पात्र आहोत का पहा 5 लाख विमा
कर्ज थकविले असते तर बरे झाले असते का?
- Kisan Karj Mafi 2023 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना देण्यात येत आहे.
- परंतु चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत पूर्णपणे शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप झालेले नाही.
- नियमित कर्ज परतफेड करून लाभ देताना मात्र शासनाकडून दिरंगाई केली जात आहे.
- मात्र दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज थकविले आहे. त्या शेतकऱ्यांना पात्र कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.
- परंतु, या योजनेंतर्गत १९ हजार ३२७ शेतकऱ्यांना वेगवेगळी कारणे देत अपात्र ठरविले आहे.
- त्यामुळे कर्ज थकविले असते तर बरे झाले असते का, असा सवाल या शेतकऱ्यांमधून आता उपस्थित केला जात आहे.
लाभार्थ्यांना विहिरी सोबत सोलर पंप, आदिवासी विकास योजना Mgnarega अभिसरण
Kisan Karj Mafi 2023 33 कोटी 19 लाखांचा दिला लाभ
- 1)
- राज्य शासनाने शेतकयांसाठी कर्जमुक्ती योजना लागू केल्यानंतर ज्यांनी नियमित कर्जफेड केली होती.
- अशा प्रामाणिक शेतकऱ्यांनाही लाभ देण्याची मागणी पुढे आली.
- सरकारने त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते.
- २)
- त्या शेतकऱ्यांना आता लाभ दिला जात आहे.
- एकूण ४१ हजार ५१२ शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत १० हजार ६३५ शेतकन्यांना ३३ कोटी १९ लाख रुपयाचा लाभ देण्यात आला.
- 3)
- उर्वरीत ३५५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक असल्याने त्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनुदानाचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या बाबत जनजागृती करने आवश्यक आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पी एम किसान च्या 15 व्या हाप्त्यापासून लाखो लाभार्थी अपात्र
जनजागृतीचा अभाव
- Kisan Karj Mafi 2023 याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयो अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही.
- त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योजनेची सत्यता समोर आणावी, अशी मागणी आता होत आहे.