PM Kisan
PM Kisan Khad Yojana Online Apply पीएम किसान सन्मान निधी योजनेतून 81000 शेतकरी झाले अपात्र. आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे का नाही याबद्दलची माहिती वाचा.
“मोदी आवास घरकुल योजना” 10 लाख घरासाठी, 12 हजार कोटी मंजूर GR आला
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून दरवर्षी करोडो शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात.
- ही रक्कम दर चार महिन्याच्या अंतराने तीन हत्यात शेतकऱ्यांना दिली जाते.
- सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हप्ते जमा झाले आहे तसेच सरकारने 15 साठी नोंदणी सुरू केली आहे.
- केंद्र सरकारने पी एम किसान योजनेबाबत अनेक नियम केले आहे ज्यांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- जर एखाद्या शेतकऱ्याने या नियमाचे पालन केले नाही तर त्यांवर कारवाई देखील होऊ शकते. PM Kisan Khad Yojana Online Apply
अखेर जाहीर या तारखेला मिळणार १ला हाप्ता
PM Kisan Khad Yojana Online Apply या जिल्ह्यातील सर्वाधिक लाभार्थी अपात्र
- प्रधानमंत्री किसान सन्मानित योजनेअंतर्गत पात्र शेतकरी या योजनेतून वगळे देखील जात आहे.
- बिहार राज्यांमधील 81 हजार शेतकऱ्यांना या योजनेमधून वगळन्यात आले आहे.
- पीटीआयच्या रिपोर्टनुसार हे शेतकरी आयकरांनी इतर कारणांमुळे पी एम किसान योजनेसाठी अपात्र असल्याचे आढळले आहे.
- तसेच तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजनेचे लाभार्थी असाल आणि त्याचा लाभ घेत असाल तर पात्रता तपासली पाहिजे.
किसान योजनेत केले अनेक नियम
- पी एम किसान योजनेनुसार निकष पूर्ण करणारे पात्र शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
- परंतु जर निकष पूर्ण केले नाही तर तुम्हालाही या योजनेअंतर्गत अपात्र ठरवले जाऊ शकतात.
- तसेच शासनाच्या सूचनेनुसार या योजनेअंतर्गत कोणताही शेतकरी अपात्र घोषित केल्यास त्या शेतकऱ्यांना योजनेचे संपूर्ण पैसे हे परत देखील करावे लागणार आहे.
- परतावा ऑनलाईन आणि ऑफलाइन जमा सुद्धा केला जाऊ शकतो. PM Kisan Khad Yojana Online Apply
ज्येष्ठ नागरीक मोफत सुविधा सरकारकडून मिळणार आहेत
PM Kisan Khad Yojana Online Apply अपात्र शेतकरी कोण आहे ?
- पी एम किसान वेबसाईट नुसार काही शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र नाही.
- यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे तुम्ही अपात्र असाल तर पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
- सर्व संस्थागत जमीनधारक शेतकरी अपात्र आहे.
- कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ नाही
- घटनात्मक पदावर असलेले लोक
- माजी आणि सध्याचे मंत्री, राज्यमंत्री आणि लोकसभा, राज्यसभा विधानसभा यासारखे लोक या योजनेअंतर्गत अपात्र राहील
- सरकारी पदावर काम करणारे कर्मचारी
- ज्या लोकांना 10 हजार रुपये पेक्षा जास्त पेन्शन मिळते
- आयकर भरणारे शेतकरी
- डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक यांनाही या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
- पीएम किसान सन्मानित योजनेअंतर्गत आगामी पंधरावी हप्त्याच्या वितरण आगोदर आता देशामधील सर्व शेतकऱ्यांचे पात्रता ठरवून त्यांना या योजनेअंतर्गत पात्रअपात्र करण्यात येत आहे.
- आणि जे शेतकरी या 15 व्या हप्तासाठी पात्र असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आगामी 15 वा हप्ता वितरित केला जाणार आहे.