WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul Yojana घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेसाठी दहा लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहे. आणि या दहा लाख घरासाठी 12 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन जीआर प्रकाशित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहे.

Gharkul Yojana कोणत्या लाभार्थ्यांना हे घरकुल सर्वप्रथम दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये किती घरकुल कंप्लेंट केले जाणार आहे आणि यासाठी निधी किती असणार आहे याची पूर्ण माहिती नव्या शासन निर्णयात देण्यात आली आहे. तर काय आहे शासन निर्णय आणि या योजनेचा लाभ कश्याप्रकारे मिळणार आणि यासाठी कोण कोणते लाभार्थी पात्र असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Gharkul Yojana 

शासन निर्णय :- हे लाभार्थी पात्र असणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!